१९९३ साखळी बॉम्बस्फोट प्रकरण : फारूक टकल्या, लंबूविरोधात 'टाडा' अंतर्गत आरोप निश्चित
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2019 20:24 IST2019-02-26T20:23:04+5:302019-02-26T20:24:32+5:30
यासीन मन्सूर मोहम्मद फारूक उर्फ फारूक टकल्या आणि अहमद कमाल शेख उर्फ लंबू या दोघांना साल 2018 मध्ये अटक करण्यात आली होती.

१९९३ साखळी बॉम्बस्फोट प्रकरण : फारूक टकल्या, लंबूविरोधात 'टाडा' अंतर्गत आरोप निश्चित
ठळक मुद्दे गेल्यावर्षी मार्च 2018 मध्ये फारूक टकल्याला दुबईत अटक करून भारताच्या स्वाधीन करण्यात आलं होतं. लंबूला जून 2018 मध्ये अहमदाबादहून अटक करण्यात आली आहे.हे दोघेही कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन आणि मोस्ट वाँटेड दाऊद इब्राहिमचे साथीदार आहेत