शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
2
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
3
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
4
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
5
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
6
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
7
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
8
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
9
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
10
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
11
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
12
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
13
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
14
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
15
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
16
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
17
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
18
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
19
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
20
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!

भय इथले संपत नाही! नवरात्रीच्या कार्यक्रमातून परतणाऱ्या तरुणीवर सामूहिक बलात्कार

By कुणाल गवाणकर | Updated: October 23, 2020 10:11 IST

तिन्ही आरोपींना पोलिसांकडून अटक; प्रकरणाचा तपास सुरू

महोबा: उत्तर प्रदेशातल्या हाथरसमध्ये घडलेली सामूहिक बलात्काराची घटना ताजी आहे. हाथरसमध्ये घडलेल्या घटनेनं संपूर्ण देश हादरला. मात्र देशातल्या महिला अजूनही सुरक्षित नाहीत. महिलांसोबत होणारे अत्याचार वाढतच आहेत. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला आहे. उत्तर प्रदेशातल्या महोबा जिल्ह्यातल्या पनवाडी भागात एका १९ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडली आहे.१९ वर्षीय मुलगी नवरात्रीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमातून परतत असताना तिघांनी तिच्या बलात्कार केला. बुधवारी रात्री हा प्रकार घडल्याची माहिती पोलिसांनी दिली. दुर्गामातेची आरती करून परतणाऱ्या तरुणीचं अपहरण करण्यात आलं. त्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं. पानवाडी परिसरात बलात्काराची घटना झाल्याची तक्रार पोलिसांना मिळाली. त्यानंतर तातडीनं कारवाई तिन्ही आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पोलीस अधीक्षक अरुण कुमार श्रीवास्तव यांनी दिली. 'आरोपी मुलीला तिच्या घरामागे असलेल्या निर्जन स्थळी घेऊन गेले. तिथे त्यांनी तिच्यावर अत्याचार केले. याबद्दलची तक्रार मिळताच त्याच रात्री आरोपींना अटक करण्यात आली. पीडित मुलीची वैद्यकीय चाचणी सुरू आहे. पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत,' असं श्रीवास्तव यांनी सांगितलं.

टॅग्स :Gang Rapeसामूहिक बलात्कार