शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंचा भुजबळांवर हल्लाबोल; मुख्यमंत्र्यांनी बाजू सावरली, म्हणाले...
2
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
3
"अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
4
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
5
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
6
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
7
रिपाईला एकही जागा मिळाली नाही, पण मला कॅबिनेट मिळणार - रामदास आठवले
8
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
9
Uddhav Thackeray : "भाजपा RSS लाही नकली संघ म्हणू शकतो; बंदीही घालू शकतो, 100 वे वर्ष धोक्याचे"
10
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
11
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
12
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
13
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
14
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
15
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका
16
मंगळाचा रुचक राजयोग: ५ राशींना मंगलमय काळ, अधिक कमाईची संधी; उत्तम यश, प्रगती योग!
17
मराठी भाषेचा तिरस्कार करणाऱ्या 'त्याला' युवकांनी चांगलीच अद्दल घडवली, काय घडलं?
18
Rakhi Sawant : "मला खूप मजा करायचीय, माझ्यासाठी प्रार्थना करा..."; राखी सावंतचा सर्जरी आधीचा Video व्हायरल
19
Post Office Jansuraksha Scheme: कठीण काळात कुटुंबासाठी संकटमोचक बनतात 'या' ३ सरकारी स्कीम, पाहा याचे फायदे
20
Gratuity Rules : खासगी नोकरीमध्ये ग्रॅच्युइटी मिळते का, त्याची गणना कशी होते माहितीये?

जालन्यात रिव्हॉल्व्हरसह १९ जिवंत काडतुसे जप्त 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 03, 2018 6:40 PM

जालना शहरातील सोनल नगर परिसरात ११ सप्टेंबरला भरदिवसा गणेश भवर यांच्या घरी घरफोडी झाली होती. घरात कोणीही नसताना दुपारी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करुन रोख १ लाख रुपये, आठ तोळे सोने व एक रिव्हॉल्व्हरसह जिवंत राऊंड असा एकूण ४ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता.

जालना - शहरातील सोनलनगर परिसरातील गणेश भवर यांच्या घरावर दीड महिन्यापूर्वी डल्ला मारणाऱ्या एका संशयितास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी अटक केली. त्याच्याकडून एक रिव्हॉल्व्हरसह १९ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली.

जालना शहरातील सोनल नगर परिसरात ११ सप्टेंबरला भरदिवसा गणेश भवर यांच्या घरी घरफोडी झाली होती. घरात कोणीही नसताना दुपारी घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश करुन रोख १ लाख रुपये, आठ तोळे सोने व एक रिव्हॉल्व्हरसह जिवंत राऊंड असा एकूण ४ लाख ५८ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला होता. या गुन्हाचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर यांना रिव्हॉल्व्हर चोराची माहिती मिळाली. या माहितीवरून त्यांनी औरंगाबाद येथे पथकाला पाठवून रिव्हॉल्व्हर चोरास अटक करुन त्याच्याकडून रिव्हॉल्व्हरसह १९ जिवंत काडतुसे जप्त केली. ही कारवाई पोलीस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलीस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर,  टि. सी. राठोड, हिरामन फलटणकर, वैभव खोकले, किरण मोरे यांच्यासह आदींनी केली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीArrestअटक