शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वाती मालीवाल यांच्या तक्रारीनंतर पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये, विभव कुमार यांच्याविरोधात FIR दाखल
2
IPL 2024, QUALIFIER 1 च्या एका जागेसाठी तिरंगी लढत; SRH, RR, CSK यांच्यात मजेशीर चुरस
3
खासदारांच्या दिलदार शत्रूनेच चंद्रहार पाटील यांचा घात केला - विशाल पाटील
4
SRH vs GT सामन्यात पाऊस आला धावून, २ संघ गेले वाहून! आता प्ले ऑफचे एकच स्थान शिल्लक
5
स्वाती मालीवाल यांनी दिली लेखी तक्रार, गैरवर्तनप्रकरणी दिल्ली पोलीस करणार चौकशी 
6
पंतप्रधान मोदी किती जागा जिंकणार? चीननंतर आता पाकिस्तानातूनही आला आकडा! तुम्हीही जाणून घ्या
7
लोणारच्या दैत्यसुदन मंदिरामध्ये सूर्यकिरणांचा अभिषेक!
8
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
9
मी फडणवीसांवर काहीच बोलणार नाही, कारण...; उद्धव ठाकरेंनी केली घणाघाती टीका
10
अमेठीतून गेले आता रायबरेलीतूनही जाणार खटा-खट-खटा-खट, पंतप्रधान मोदींचा राहुल गांधींवर हल्लाबोल
11
विकेंडला तीन दिवस 'ड्राय डे' राहणार! मद्यप्रेमींना घसा ओला करणे आव्हान 
12
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
13
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
14
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
15
तू काय नवीन नाहीस! गौतम गंभीरचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कपपूर्वी संजू सॅमसनला सज्जड दम 
16
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
17
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
18
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
19
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
20
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान

१८ वर्षीय तरुणीवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2019 7:49 PM

शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली

ठळक मुद्दे २० ते २५ वयोगटातील अबलोन राणीला घेण्यासाठी आल्यावर बहिणीची विचारणा केल्यावर बीचवर असल्याचे सांगितले. वालीव पोलिसांनी वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल केला आहे. 

नालासोपारा - मुंबईच्या विक्रोळी येथे राहणाऱ्या १८ वर्षीय पीडित तरुणीला नायगाव येथे राहणाऱ्या आरोपी तरूणाने शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली असून वालीव पोलिसांनी वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल केला आहे. मुंबईच्या विक्रोळी विभागात राहणाऱ्या १८ वर्षीय राणीची (बदलेले नाव) बहीण नायगाव परिसरात राहते. २२ मे ला बहिणीने राणीला नायगाव येथील घरी भेटण्यासाठी बोलावले होते आणि नायगाव येथील रिक्षा स्टँडजवळ अबलोन नावाचा तरुण गाडी घेऊन घेण्यास येईल असे बहिणीने राणीला फोनवरून सांगितले होते. दुपारी १ वाजताच्या सुमारास नायगाव रेल्वे स्टेशन परिसरात २० ते २५ वयोगटातील अबलोन राणीला घेण्यासाठी आल्यावर बहिणीची विचारणा केल्यावर बीचवर असल्याचे सांगितले. नंतर त्याने गाडीमध्ये बसवून बिचकडे नेताना शीतपेयातून गुंगीचे औषध देऊन ती शुद्धीवर नसताना बलात्कार केला आहे. राणी हिने शुक्रवारी माणिकपूर पोलीस ठाण्यात जाऊन सर्व हकीकत सांगितल्यानंतर वेगवेगळ्या कलमानव्ये गुन्हा दाखल करत तपासासाठी वालीव पोलीस ठाण्यात वर्ग करण्यात आला आहे. 

 

टॅग्स :Rapeबलात्कारPoliceपोलिसDrugsअमली पदार्थ