शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

वडिलांसह 28 जणांकडून 17 वर्षीय मुलीवर बलात्कार, पीडितेने पोलिसांसमोर सांगितली आपबीती

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 13:07 IST

UP Lalitpur Rape: आरोपींमध्ये अनेक नातेवाईकांचा समावेश, आजीकडून प्रकरण दाबण्याचा प्रयत्न.

ललितपूर:उत्तर प्रदेशच्या ललितपूर जिल्ह्यात एका 17 वर्षीय तरुणीवर वडिलांसह 28 जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांकडे दाखल केलेल्या तक्रारीमध्ये त्या तरुणीने समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीच्या काही नेत्यांचीही नावे घेतली आहेत. 

आईला जीवे मारण्याची धमकी दिलीटाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, आपल्या तक्रारीमध्ये तरुणीने आरोप केला की, 6वीत शिकत असताना वडिलांनी तिला अश्लील व्हिडिओ दाखवून शारीरिक संबंध ठेवले आणि कुणालाही सांगितलं तर आईला ठार मारण्याची धमकी दिली. काही दिवसाननंतर नराधम बापाने गुंगीचे औषध देऊन एका महिलेच्या स्वाधीन केलं. त्या महिलेन तिला एका हॉटेलमध्ये नेल आणि तिथेही अज्ञातांकडून बलात्कार झाला.

नातलगांकडूनही बलात्कारपुढचे अनेक महिने नवीन पुरुषांकडून तरुणीवर वेगवेगळ्या ठिकाणी अमानुष पद्धतीने बलात्कार करण्यात आला. या सर्व नराधमांमध्ये तरुणीच्या वडिलांसोबत काही नातेवाईक आणि राजकीय नेत्यांचाही समावेश होता. दरम्यान, संबंध बनवायला नकार दिल्यास तरुणीला आईला जीवे मारण्याची धमकी दिली जायची. या धक्कादायक प्रकारामध्ये तिची आजीदेखील आरोपींना मदत करायची. 

आज नोंदवली जाणार साक्षपण, इतक्या दिवसाच्या अत्याचारानंतर तरुणीने हिम्मत करुन पोलिसांकडे या सर्व प्रकाराची तक्रार केली. याबाबत बोलताना ललितपूरचे एसपी निखिल पाठक म्हणाले, 'ही अत्यंत धक्कादायक घटना आहे आणि आम्ही अतिशय गांभीर्याने या घटनेचा तपास करत आहोत.  पीडितेची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आज न्यायालयात पीडितेची साक्ष नोंदवली जाईल आणि पुढील कारवाई केली जाईल.'

या लोकांविरोधात गुन्हा दाखलतरुणीच्या तक्रारीच्या आधारे ललितपूर पोलिसांनी मुलीचे वडील, सपाचे जिल्हाध्यक्ष, सपाचे शहराध्यक्ष, बसपाचे जिल्हाध्यक्ष यांच्यासह अनेकांविरोधात एफआयआर नोंदवला आहे. त्यांच्याविरोधात कलम 354, 376-डी, 323, 506 आणि आयपीसीच्या इतर कलमांखाली आणि पॉक्सो कायद्याच्या कलम 5/6 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशCrime Newsगुन्हेगारीPOCSO Actपॉक्सो कायदा