शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: ईव्हीएमला हार घातल्याने शांतिगिरी महाराज यांच्यावर गुन्हा दाखल
2
'शिंदेंसोबत जाऊ नका सांगितलं होतं'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
3
अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई, इस्लामिक स्टेटचे ४ दहशतवादी पकडले, श्रीलंकेचे कनेक्शन उघड
4
Maharashtra HSC 12th Result 2024 राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
5
Multibagger Stock: ४ वर्षांत ₹१ लाखांचे झाले ४० लाख, दीड रुपयांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणारे मालामाल
6
Reliance Power Share Price : ₹४५० वर आलेला IPO, आता ₹२६ वर आला हा पॉवर शेअर; एक्सपर्ट म्हणाले...
7
“पंतप्रधान प्रचंड घाबरले, म्हणून मला भटकती आत्मा, राहुल गांधींना शहजादा म्हणाले”: शरद पवार
8
सोनं पुन्हा महागणार, ७५,००० रुपयांच्या पुढे जाणार; इराणमधून आली मोठी बातमी
9
अपघात की हत्या? राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या मृत्यूमागे इस्रायलचे षड्यंत्र? चर्चांना उधाण...
10
IPL 2024: RCB कडून खेळण्यापेक्षा त्यांचा सामना पाहणं खूप कठीण; असं का म्हणाली स्मृती?
11
एका कोंबड्यानं घेतला तिघांचा जीव; दोन भावांसह एका युवकाचा मृतदेह विहिरीत सापडला
12
बेडरुममध्ये नोटांचा ढीग, 50 कोटींची रोकड जप्त; IT च्या छापेमारीत सापडलं कोट्यवधींचं घबाड
13
पैसे घेऊन कोणी आपलं आयुष्य विकायला तयार नाही; मतदानानंतर काय म्हणाले उद्धव ठाकरे?
14
Lok Sabha Elections: "समस्या केवळ दोन कारणांमुळे उद्भवतात...", सचिनने सांगितले मतदानाचे महत्त्व
15
Multibagger Share : ₹१६५० पार जाणार 'हा' शेअर, लिस्टिंगनंतर सातत्यानं देतोय नफा; १३०० टक्क्यांची वाढ
16
Multibagger Stock: शेअर असावा तर असा! २ वर्षांत ५००% पेक्षा अधिक रिटर्न, तुमच्याकडे आहे का?
17
Video - तरुणाने 8 वेळा केलं मतदान, पोलिंग पार्टी सस्पेंड; राहुल गांधींनी व्यक्त केला संताप
18
पवईमध्ये मतदार भडकले, EVM मशीन बंद; आदेश बांदेकरांनी शेअर केला Video
19
ऑनलाईनही पैशांचं वाटप होतंय; उद्धव ठाकरे गटाचे नेते सचिन अहिर यांचा गंभीर आरोप
20
गरोदर दीपिकाला मतदान केंद्राबाहेर सांभाळताना दिसला रणवीर सिंह, बेबीबंप पाहून चाहते म्हणाले...

भीतीपोटी १४ वर्षीय विद्यार्थ्याने केली आत्महत्या 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2019 7:27 PM

याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देशिवाजीपार्क येथे एका 14 वर्षीय विद्यार्थ्याने राहत्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. 4 वर्षीय विद्यार्थ्याचे शाळेतील दुसऱ्या विद्यार्थ्यासोबत खटके उडत होते.

मुंबई - आज शहरात एका मागोमाग एका आत्महत्येच्या दोन घटना घडल्या आहेत. दादर परिसरातील शिवाजी पार्क येथे एका 14 वर्षीय विद्यार्थ्याने मित्राची आई शाळेतील प्रिन्सिपल आणि पालकांजवळ तक्रार करणार असल्याचे कळाल्यानंतर भितीने इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली आहे. याप्रकरणी शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात अपमृत्यूची नोंद करण्यात आली आहे. 

शिवाजीपार्क येथे एका 14 वर्षीय विद्यार्थ्याने राहत्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. 14 वर्षीय विद्यार्थ्याचे शाळेतील दुसऱ्या विद्यार्थ्यासोबत खटके उडत होते. दोघांचे पटत नव्हते. यावरून दुसऱ्या विद्यार्थ्याच्या आईने त्याला शाळेचे प्रिन्सिपल आणि त्याच्या आईकडे तक्रार करणार असल्याचे सांगितले होते. या भितीने त्याने शुक्रवारी सायंकाळी रहात असलेल्या इमारतीच्या सहाव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली.  

टॅग्स :Suicideआत्महत्याPoliceपोलिसSchoolशाळाStudentविद्यार्थी