शहरं
Join us  
Trending Stories
1
Solapur: पाणी देण्याचे वचन न पाळणाऱ्या शरद पवारांना धडा शिकवा! माळशिरसच्या सभेत नरेंद्र मोदींचा घणाघात
2
२५०० महिलांचे लैंगिक शोषण करणारा खासदार रेवन्ना परदेशात कसा पळाला? कर्नाटकात खळबळ
3
“कृपया तीन लाख लीडच्या चर्चा नको”; बाळासाहेब थोरातांनी ठाकरेंच्या उमेदवाराला थेट सांगितले
4
युद्ध शमणार की आणखी तीव्र होणार? हमासचे शिष्टमंडळ प्रतिक्रिया न देताच परतले, पुढे काय?
5
Amit Shah : "केजरीवालांची जेलमध्ये हत्या होऊ शकते"; AAP च्या आरोपांवर काय म्हणाले अमित शाह?
6
भाग्यवान! अवघ्या 210 रुपयांत मिळाली 10 लाखांची कार; शेतकऱ्याचं 'असं' फळफळलं नशीब
7
मुघलांच्या घोड्यांना संताजी, धनाजी दिसायचे तसे मोदींना ठाकरे, पवार दिसतात; राऊतांची टीका
8
“वर्षानुवर्षे उत्तर मुंबईची सेवा करत राहीन”; पियूष गोयल यांनी व्यक्त केला विश्वास, उमेदवारी अर्ज भरला
9
'ती' कविता ऐकून थेट उद्धव ठाकरेंचा संकर्षण कऱ्हाडेला फोन, म्हणाले...
10
"भारत महासत्ता बनतोय, आम्ही भीक मागतोय", पाकिस्तानच्या संसदेत भारताचे गोडवे
11
'देवरा' सिनेमात मराठमोळ्या अभिनेत्रीची वर्णी, ज्युनिअर एनटीआरच्या पत्नीची भूमिका साकारणार
12
नाशिक: राऊड घाटात एसटीचा भीषण अपघात; ६ प्रवाशांचा मृत्यू, टायर फुटून ट्रकला धडकली
13
Amit Shah : "हे लोक कन्फ्यूज, यूपी सोडून पळून गेले"; अमित शाह यांचा राहुल-प्रियंका गांधींवर जोरदार हल्लाबोल
14
Ravindra Waikar तिढा सुटला, उमेदवार ठरला! मुंबई उत्तर-पश्चिममध्ये रविंद्र वायकरच महायुतीचे उमेदवार
15
“भाजपा नेत्यांना मराठ्यांचा द्वेष, म्हणूनच PM मोदींना इतक्या सभा घ्याव्या लागतात”: मनोज जरांगे
16
‘कॉलर उडवताना सकाळ आहे की संध्याकाळ हे पाहावं लागतं’, शरद पवारांची उदयनराजेंवर बोचरी टीका 
17
१३९ दिवस शनी वक्री: ५ राशींना लॉटरी, वरदान काळ; गुंतवणुकीतून लाभ, पदोन्नती, पगारवाढ शक्य!
18
Video - बापमाणूस! घटस्फोटानंतर वडिलांनी वाजत-गाजत लेकीला आणलं आपल्या घरी
19
May Born Astro: मे महिन्यात जन्मलेले लोक म्हणजे चेहऱ्याने लोभस, डोक्याने तापट आणि लहरी स्वभावाचे मिश्रण!
20
नवीन गुजरातचा आत्मा महाराष्ट्रात भटकतोय; संजय राऊतांचा भाजपावर पलटवार

शॉक लागून 12 वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: July 05, 2019 9:29 PM

नालासोपारा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. 

ठळक मुद्दे प्रतिम दिनकर माळी (12) हा गुरुवारी संध्याकाळी खेळण्यासाठी घरणाबाहेर पडला.इमारतीच्या खाली असलेल्या गार्डनमध्ये खेळत असताना इलेक्ट्रिक खांबाला हात लागला, त्या खांबाला अचानक शॉक लागल्याने प्रितम बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला.

नालासोपारा - पश्चिमेकडील राहत्या इमारतीच्या गार्डनमधील असलेल्या इलेक्ट्रिक खांबाला हात लावल्यावर शॉक लागल्याने 12 वर्षीय मुलाचा दुर्देवी मृत्यू झाल्याची दुःखद घटना गुरुवारी संध्याकाळी घडली आहे. नालासोपारा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. नालासोपारा पश्चिमेकडील राहुल हायस्कूलच्या पाठीमागे असलेल्या सरस्वती अपार्टमेंटमध्ये सदनिका नंबर 03 मध्ये राहणारा प्रतिम दिनकर माळी (12) हा गुरुवारी संध्याकाळी खेळण्यासाठी घरणाबाहेर पडला. इमारतीच्या खाली असलेल्या गार्डनमध्ये खेळत असताना इलेक्ट्रिक खांबाला हात लागला, त्या खांबाला अचानक शॉक लागल्याने प्रितम बेशुद्ध होऊन जमिनीवर पडला. त्याला उपचारासाठी रिद्धीविनायक हॉस्पिटलमध्ये आणल्यावर डॉक्टरांनी त्याला तपासल्यावर मृत घोषित केले.  

टॅग्स :Deathमृत्यूelectricityवीजPoliceपोलिस