शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

अभ्यासावरून आई ओरडल्याने १२ वर्षीय मुलाने केली आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2021 13:38 IST

Suicide Case : सोमवारी सायंकाळी त्याच्या आईने त्याला अभ्यासाला बसण्यासाठी सांगितलं.

ठळक मुद्देमृत मुलाचं नाव शुभम शिवप्रसाद मंडल असं आहे. शुभम आपल्या आई वडीलांसोबत इस्ट व्ह्यू नावाच्या सोसायटीत राहतो. तो पाचव्या इयत्तेत शिकत होता.

अभ्यास न केल्याने आई ओरड्यामुळे एका १२ वर्षाच्या मुलाने आत्महत्या केली आहे. ही खळबळजनक घटना वसईत घडली आहे. वसईतील समर्थ रामदास नगर इथली ही घटना आहे. मृत मुलाचं नाव शुभम शिवप्रसाद मंडल असं आहे. शुभम आपल्या आई वडीलांसोबत इस्ट व्ह्यू नावाच्या सोसायटीत राहतो. तो पाचव्या इयत्तेत शिकत होता.सोमवारी सायंकाळी त्याच्या आईने त्याला अभ्यासाला बसण्यासाठी सांगितलं. मात्र त्याने आईचे ऐकले नाही. त्यामुळे आई शुभमवर ओरडली. आईकडून ओरडा खाल्ल्याने रागाच्या भरात बेडरूममधील पंख्याला गळफास लावून शुभमने आत्महत्या केली. बराच वेळ दार ठोठावून देखील बेडरूमचा दरवाजा न उघडल्याने त्याचे आई वडील घाबरले. त्यांनी तो दरवाजा तोडला. तेव्हा त्यांना शुभमचा मृतदेह पंख्याला लटकलेलया अवस्थेत आढळला.शुभमने आत्महत्या केल्याचं कळताच त्याच्या आईवडिलांना खूप मोठा धक्का बसला. शुभम त्यांचा एकुलता एक मुलगा होता. पोलिसांनी शुभमचा मृतदेह ताब्यात घेऊन तो शवविच्छेदनासाठी पाठवला. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत. पोलिसांनी अपमृत्यूची नोंद केली आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीVasai Virarवसई विरारPoliceपोलिसDeathमृत्यू