शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा "शिवसेना + राष्ट्रवादी + भाजपा सरकार" बनवण्याची ऑफर उद्धव ठाकरेंनी दिली होती; तटकरेंचा गौप्यस्फोट
2
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
3
नितीन पाटलांना जूनमध्ये खासदार केलं नाही तर पवारांची औलाद सांगणार नाही; अजित पवारांची घोषणा
4
Priyanka Gandhi : "माझ्या भावाला राजपुत्र म्हणतात...; नरेंद्र मोदी हे सम्राट, महालात राहतात", प्रियंका गांधी कडाडल्या
5
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
6
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
7
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
8
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
9
फोटोतील या अभिनेत्याला ओळखलंत का?, त्याची अवस्था पाहून चाहते झाले हैराण
10
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
11
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
12
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
13
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
14
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
15
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
16
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
17
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
18
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली
19
शुबमनने हरलीनला दिले क्रिकेटचे धडे; महिला क्रिकेटपटूसाठी गिल बनला कोच, Video
20
दुबईहून कपड्यात लपवून आणलं २५ किलो सोनं; अफगाणिस्तानच्या बड्या अधिकाऱ्याला पकडलं

बुराडी सारखीच घटना; एकाच घरात आढळले 11 जणांचे मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Published: August 06, 2018 5:20 PM

राजधानी दिल्लीतील बुराडी भागात एकाच घरात 11 जणांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ माजली होती. अशीच घटना मेक्सिकोत घडली आहे.

मेक्सिको : राजधानी दिल्लीतील बुराडी भागात एकाच घरात 11 जणांचे मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने खळबळ माजली होती. अशीच घटना मेक्सिकोत घडली आहे. येथील उत्तरेकडील चिहुआहुआ भागातील सिउडाड जुआरेज येथील एका घरात 11 मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, 11 जणांना घरात बांधून ठेवले होते. त्यानंतर त्यांना ठार करण्यात आले. आयएएनएस या वृत्तपत्राच्या माहितीनुसार, 11 मृतदेहांमध्ये 3 महिला आणि 8 पुरुषांचा समावेश आहे. तसेच, या मृत व्यक्तींना ड्रग्ज देण्यात आल्याचे म्हटले आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली असून तपास सुरु केला आहे. या 11 जणांना गोळ्या घालून ठार करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.  दरम्यान, या घटनेबाबत जुआरेजचे मेयर अरमाडो कॅबेडा यांनी दु:ख व्यक्त केले आहे. त्या घराच्या शेजारी असलेल्या लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या घरात कोणाही राहत नव्हते. मात्र, सतत त्याठिकाणी पार्ट्या होत होत्या. त्यावेळी अनेक लोक येत-जात होते, असे अरमाडो कॅबेडा म्हणाले. दरम्यान, सर्व मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठविण्यात आले आहेत. याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहेत.

टॅग्स :Mexicoमेक्सिकोDeathमृत्यू