शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

लग्नाच्या 10 दिवसानंतर पत्नीचा मोबाईल पतीच्या हाती लागला अन् बसला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2022 21:20 IST

Fraud Case : वर्षभराच्या प्रेमप्रकरणानंतर दोघांनी लग्न केले. सर्व काही सुरळीत चालले होते, पण काही काळानंतर हे पतीला जे कळले त्यामुळे त्याला आश्चर्याचा धक्का बसला आणि त्याने पोलीस स्टेशन गाठले.

जयपूर : राजस्थानातील जयपूर येथील एका तरुणाला सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रेम आणि लग्न करणं भारी पडलं आहे. हे प्रकरण इतके टोकाला गेले होते की थेट पोलीस ठाण्यात पोहोचले. मिळालेल्या माहितीनुसार, पीडिताने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत सांगितले आहे की, काही दिवसांपूर्वी त्याची फेसबुकवर एका मुलीशी ओळख झाली होती. दोघांमध्ये बोलणे सुरू झाले. हळूहळू जवळीक वाढत गेली आणि प्रेमात पडलो. त्यानंतर हे प्रकरण लग्नापर्यंत पोहोचले. दोघेही एकाच समाजाचे होते. घरच्यांनीही लग्नाला होकार दिला. वर्षभराच्या प्रेमप्रकरणानंतर दोघांनी लग्न केले. सर्व काही सुरळीत चालले होते, पण काही काळानंतर हे पतीला जे कळले त्यामुळे त्याला आश्चर्याचा धक्का बसला आणि त्याने पोलीस स्टेशन गाठले.लग्नानंतर ठीक 10 दिवसांनी आपल्याला 3 दिवस ओलीस ठेवल्याचा आरोप पीडित तरुणाने केला आहे. एवढेच नाही तर त्याला बेदम मारहाणही केली. यानंतर त्याची पत्नी पहिल्या पतीसोबत घर सोडून पळून गेली. यानंतर पीडितेने मानसरोवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मानसरोवर परिसरात राहणाऱ्या यशपाल नावाच्या तरुणाचे लग्न पद्मा नावाच्या तरुणीशी झाले होते. लग्नानंतर मुलगी तिथून निघून सासरच्या घरी आली. लग्नानंतर काही दिवसांपर्यंत सर्व काही सुरळीत चालले होते. मग पद्मा पूजापाठ आणि अनेक गोष्टींचे कारण देत पतीपासून दूर राहू लागली. यशपालचे तिच्यावर प्रेम होते, त्यामुळे तो तिचा शब्द पाळत होता.त्यानंतर काही दिवसांनी पतीने एक लाख रुपयांची मागणी केली. पतीने कारण विचारले असता पत्नीने बरोबर काहीच सांगितले नाही. त्यानंतर काही दिवसांनी पतीला समजले की, पत्नीने त्याच्या खात्यातून स्वतःकडे पैसे ट्रान्सफर केले आहेत. नवऱ्याने विचारताच पद्मा समोर रडायला लागली. त्यानंतर तिने आपल्याला बरे वाटत नसल्याचे सांगितले. त्याला माहेरी सोडण्यास सांगितले. पतीनेही तिला होकार दिला आणि तिला तिच्या माहेरी सोडले.

हनीट्रॅपमध्ये अडकला अन् महिला आयएसआय एजंटला माहिती लीक करणाऱ्या जवानाला पडल्या बेड्यायाप्रकरणी पतीने पोलीस ठाण्यात तक्रार दिलीपीडित पतीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, पत्नी अनेकदा कोणाशी तरी लपून-छपून बोलायची. तिचा फोन तपासला असता सपना नावाच्या मुलीचा नंबर सापडला. तेव्हा कळलं की, ती फोनवर बोलत असलेली मुलगी नसून मुलगा आहे. त्याची पत्नी पहिल्या पतीशी फोनवर बोलायची हे कळल्यावर आश्चर्य वाटले. दोघांना एकत्र राहायचे होते. त्यामुळे पैशांची गरज होती. यामुळे त्याने घरातून माझे पैसे आणि दागिने चोरून नेले. पीडित व्यक्तीचा आरोप आहे की, पत्नीने त्याला आपल्या घरी बोलावले होते. तेथे पोहोचल्यावर त्याला ओलिस घेऊन बेदम मारहाण केली. मोठ्या मुश्किलीने त्याने तेथून पळ काढला आणि कुटुंबियांच्या मदतीने पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFacebookफेसबुकmarriageलग्नMobileमोबाइलPoliceपोलिस