शहरं
Join us  
Trending Stories
1
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे याला अटक; दोन दिवसांपासून सुरु होता शोध
2
धक्कादायक! प्रॉपर्टीच्या वादातून नायजेरियात मशिदीत बॉम्बस्फोट; आठ जणांचा मृत्यू, १६ जखमी
3
'संपूर्ण जगाला विश्वास, भारतात BJP चे सरकार स्थापन होणार', PM मोदींचा विरोधकांवर निशाणा
4
Mahindra XUV 3XO चा रेकॉर्ड, अवघ्या एका तासात 50000 बुकिंग!
5
तुम्ही तर रक्ताचे होतात, मग का असं केलं?; छगन भुजबळांचा राज ठाकरेंवर पलटवार
6
मोदी जे बोलतात, त्यातलं १ टक्काही खरं नाही, त्यांचा आत्मविश्वास ढळलाय"; शरद पवारांची टीका
7
T20 World Cup आधी पाकिस्तानची इंग्लंडविरूद्ध तयारी; शोएब मलिकने सांगितला प्लॅन
8
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
9
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
10
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
11
सनरायझर्स हैदराबादविरुद्ध गुजरात टायटन्स सामना रद्द? समोर आले मोठे अपडेट्स
12
स्वत: फुटबॉलपटू असलेली आईच बनली लेकाची कोच आणि म्हणून.. सुनील छेत्रीच्या फुटबॉलप्रेमाची खास गोष्ट!
13
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
14
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
15
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
16
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
17
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
18
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
19
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
20
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव

सायबर पोलिसांच्या १९३० हेल्पलाईनमुळे अवघ्या २४ तासांत वाचले एक कोटी

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2024 9:00 AM

बोरिवली येथे राहणाऱ्या तक्रारदार यांची कुरिअर स्कॅमप्रकरणी फसवणूक झाली. त्यांनी हेल्पलाइनवर तक्रार दिली

मुंबई : सायबर पोलिसांच्या १९३० या हेल्पलाइनमुळे गेल्या २४ तासांत शेअर ट्रेडिंग गुंतवणूक आणि कुरिअर स्कॅममध्ये फसवणूक झालेल्या रक्कमेपैकी एक कोटी वाचविण्यात पोलिसांना यश आले आहे. 

कांदिवली व वांद्रे मुंबई येथे राहणारे तक्रारदार यांची शेअर ट्रेडिंगमध्ये भरघोस नफा मिळण्याचे आमिष दाखवून त्यांना १ कोटी ८० लाख व २ कोटी २९ लाख रुपयांची फसवणूक झाली. तसेच बोरिवली येथे राहणाऱ्या तक्रारदार यांची कुरिअर स्कॅमप्रकरणी फसवणूक झाली. त्यांनी हेल्पलाइनवर तक्रार दिली. त्यानुसार, पथकाने तत्काळ संबंधित बँकेच्या नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क साधला. पश्चिम प्रादेशिक सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्ताराम चव्हाण यांच्या नेतृत्वात पोलिस उपनिरीक्षक मंगेश भोर, पोलिस उपनिरीक्षक बावस्कर यांच्या पथकाने कारवाई केली.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम