नेहरूनगर विद्यालयाचे यश
By admin | Updated: May 9, 2014 21:13 IST
कोल्हापूर : महापालिकेच्या नेहरुनगर विद्यालयाने बीडीएस परीक्षेत घवघवीत यश संपादन केले.
नेहरूनगर विद्यालयाचे यश
कोल्हापूर : महापालिकेच्या नेहरुनगर विद्यालयाने बीडीएस परीक्षेत घवघवीत यश संपादन केले. शाळेतील विद्यार्थिनी संचिता सचिन पाटील हिने ९४ गुण मिळवून नॅशनल मेरिटमध्ये ४३ वा क्रमांक मिळवला तसेच नरेंद्र दाभोळकर, सिद्धी शिंदे, अर्पिता शंकरदास या विद्यार्थ्यांनी विशेष प्रावीण्य मिळविले. त्यांना वर्गशिक्षिका सुजाता दाभोळकर यांनी मार्गदर्शन केले.