इंदिरानगर : निर्मिक फाउंडेशनच्या वतीने त्र्यंबकेश्वर येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. तालुक्यातील दमणगंगेच्या काठावर कास हे ९० घरांचे गाव असून महाराष्ट्र-गुजरात या राज्यांच्या सीमारेषेवरील गाव अद्यापही दुर्लक् ...
जळगाव : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्यावतीने विक्रीकर निरीक्षक पदासाठी रविवारी घेण्यात आलेल्या पूर्व परीक्षेला १ हजार २३८ उमेदवारांनी दांडी मारली. तर ३ हजार ४९९ उमेदवारांनी ही परीक्षा दिली. या परीक्षेसाठी एकूण ४७३७ उमेदवारांनी ऑनलाइन आवेदनपत्र दाख ...
जळगाव- जिल्ातील गेल्या वर्षभरामध्ये १९८ गावातील आत्महत्या केलेल्या २१० शेतकर्यांच्या घरापर्यंत भारतीय जैन संघटनेचे पदाधिकारी पोहोचले व संस्थेतर्फे राबविल्या जाणार्या मोफत शिक्षणाच्या उपक्रमाचे महत्व व आवश्यकता त्यांनी पटवून दिली. त्यातून त्यांना ...
करिअरची निवड करण्यापूर्वी पालकांनी आपल्या मुलांवर कधीही अपेक्षांचे ओझे लादू नये. हवे तर मुलांना निरनिराळ्या क्षेत्रातील करिअरच्या संधींविषयी माहिती द्या. मुलाला ज्या क्षेत्रात जाण्याची मनापासून इच्छा आहे; त्या क्षेत्रात त्याला जाऊ द्या. मुलांनीदेखील ...
आव्हाणे, ता. जळगाव: वाळूची अवैध वाहतुक करणार्या डंपरने रस्त्याच्या बाजूला लावलेल्या रिक्षा व दुचाकीला धडक दिल्याने आव्हाणे ता.जळगाव येथे रात्री साडे नऊ वाजता वाद झाला. यावेळी पाचशेच्यावर जमाव जमल्याने तणाव निर्माण झाला होता. डंपर चालकाला ताब्यात घेत ...
पुणे: राज्यातील विधी अभ्यासक्रमाचे प्रवेश यंदा प्रथमच सीईटी परीक्षेच्या आधारे दिले जाणार आहेत.राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे नियोजित वेळापत्रकानुसारच येत्या 18 व 19 जून रोजी सीईटी परीक्षा घेतली जाईल,असे राज्याचे उच्च शिक्षण संचालक डॉ.धनराज म ...
या कार्यशाळेत संदीप पाटील यांनी दहावीनंतर कोणकोणत्या क्षेत्रात चांगले करिअर करता येऊ शकते, याविषयी अभ्यासपूर्ण माहिती दिली. अभियांत्रिकी, वैद्यकीय क्षेत्रांसह महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या वतीने घेण्यात येणार्या विविध मह ...
जळगाव : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाच्यावतीने फेब्रुवारी-मार्च २०१६ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता १२ वीच्या परीक्षेचा निकाल बुधवारी दुपारी १ वाजेनंतर परीक्षा मंडळाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन जाहीर करण्यात आला. यंदा जळगाव जिल्ा ...
कळवण : भारती विद्यापीठ पुणे यांच्या ५२व्या वर्धापनदिन समारंभप्रसंगी कळवणच्या आर. के. एम. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य एन. पी. पवार यांचा शैक्षणिक कार्यातील सहकार्यांबद्दल भारती विद्यापीठाकडून सन्मानपूर्वक गौरव व सत्कार करण्यात आला. ...