कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे यांच्यावतीने मार्च २०१४ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेचा निकाल ३१ मे रोजी जाहीर केला जाणार आहे. या परीक्षेसाठी जिल्ातून ५६ हजार ७१४ विद्यार्थी बसले होते. दोन दिवसा ...
कोल्हापूर : येथील विवेकानंद कॉलेजमधील सहायक ग्रंथपाल हितेंद्र साळुंखे यांना सावंतवाडी येथील राणी पार्वतीदेवी साहेब ग्रंथमित्र प्रतिष्ठानतर्फे राज्यस्तरीय ग्रंथमित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. प्रेस कौन्सिल ऑफ इंडियाचे सदस्य राजीव साबडे यांच्या ...
कोल्हापूर : येथील अनिल पांडुरंग साळवे यांची दलित महासंघाच्या शहर सचिवपदी निवड झाली आहे. या निवडीचे पत्र त्यांना राज्य कार्याध्यक्ष रमेश चांदणे यांनी दिले आहे. (प्रतिनिधी) ...
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील विविध अभ्यासक्रमांसाठी दि. ११ मे रोजी होणार्या पहिल्या टप्प्यातील प्रवेश परीक्षांची पूर्वतयारी पूर्ण झाली आहे, अशी माहिती परीक्षा नियंत्रक डॉ. बी. एम. हिर्डेकर यांनी आज (शुक्रवारी) येथे दिली. प्रवेश समितीचे अध्यक्ष ड ...
कोल्हापूर : खासगी प्राथमिक शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांच्यावर कोणत्याही कारणास्तव संस्थाचालक अथवा प्रशासकीय कार्यालयातील अधिकार्यंाकडून आर्थिक पिळवणूक किंवा दबाव येत असल्यास संबंधित शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्यांनी लेखी स्वर ...
कोल्हापूर : कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या ५५व्या पुण्यतिथीनिमित्त आज (शुक्रवारी) शिवाजी विद्यापीठात त्यांच्या पुण्यस्मृतींना अभिवादन करण्यात आले. कुलगुरू डॉ. एन. जे. पवार यांच्या हस्ते सकाळी साडेआठ वाजता मानव्यविद्या इमारतीसमोरील उद्यानातील कमर्वीर पा ...
कोल्हापूर : येथील ज्येष्ठ उद्योगपती तात्यासाहेब तेंडुलकर यांच्या ९४व्या जयंतीदिनी त्यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बाबा धोंड, उद्योगपती बापूसाहेब तेंडुलकर, जयंत तेंडुलकर, केदार तेंडुलकर, राहुल तेंडुलकर, महेश धर्म ...