तात्यासाहेब तेंडुलकर यांना अभिवादन
By admin | Updated: May 9, 2014 18:10 IST
कोल्हापूर : येथील ज्येष्ठ उद्योगपती तात्यासाहेब तेंडुलकर यांच्या ९४व्या जयंतीदिनी त्यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी बाबा धोंड, उद्योगपती बापूसाहेब तेंडुलकर, जयंत तेंडुलकर, केदार तेंडुलकर, राहुल तेंडुलकर, महेश धर्माधिकारी, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)