शहरं
Join us  
Trending Stories
1
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
2
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
3
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
4
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
5
"अभी तो मै जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
6
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
7
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
8
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
9
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
10
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
11
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
12
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
13
बँक ऑफ महाराष्ट्रावर दरोडा, १५ कोटी लुटीचं बिहार कनेक्शन; ५ सशस्त्र गुन्हेगारांनी २० मिनिटांत डाव साधला
14
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
15
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
16
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
17
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
18
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
19
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
20
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
Daily Top 2Weekly Top 5

आपली मुले शाळेत इतकी उदासीन का ?

By admin | Updated: July 10, 2016 01:10 IST

आपली मुले शाळेत इतकी उदासीन असतात का? सहजपणे आपले लक्ष केंद्रित करू शकत नाहीत का? त्याला मोजकेच खरे मित्र आहेत का? तो सहजपणे निराश होतो का? अनेक पालक असे विचार करतात,

आपली मुले शाळेत इतकी उदासीन असतात का? सहजपणे आपले लक्ष केंद्रित करू शकत नाहीत का? त्याला मोजकेच खरे मित्र आहेत का? तो सहजपणे निराश होतो का? अनेक पालक असे विचार करतात, तसेच आपणही करता का? परस्परांशी मर्यादित संवाद हे याचे उत्तर आहे. पूर्वी मुले नैसर्गिक आणि खुल्या वातावरणात खेळत असत, ज्यामुळे ते सामाजिक कौशल्य शिकत असत आणि त्याचे आचरण करीत असत; परंतु तंत्रज्ञानामुळे मुले खेळण्याऐवजी फोन, लॅपटॉप आणि संगणकावर वेळ व्यतीत करतात. यशस्वी लोक मोठ्या प्रमाणात सामाजिक कौशल्य शिकतात आणि त्याचे आचरण करतात. भावी पिढी आनंदी, सुदृढ आणि यशस्वी घडविण्यासाठी पालक म्हणून आपण जबाबदार आहोत. म्हणूनच जगभरातील पालक त्यांच्या मुलांना तल्लख, सामाजिक आणि आत्मविश्वासपूर्ण बनविण्यासाठी मदत करणारा हेलन’ओ ग्रेडी प्रोग्राम निवडतात. हेलन’ओ ग्रेडी प्रोग्राम ही विकास करणारी नाटक पद्धती आहे, ज्याने जगात झंझावात निर्माण केला आहे. या प्रोग्रामची स्थापना आॅस्ट्रेलियात १९७९ साली झाली. जगभरातील २५ देशांमधील एक दशलक्षपेक्षा जादा विद्यार्थी याचा व्यापकपणे उपयोग करीत आहेत. याचे तंत्र अचूक असून, शिक्षण पोषक आणि आनंददायी आहे. विविध वयोगटातील मुलांच्या विकासाच्या गरजांचा विचार करून आम्ही वयोगटानुसार वेगवेगळे प्रोग्राम तयार केले आहेत. आमच्याकडे ३ ते १७ वर्षांवरील मुलांसाठी वेगवेगळे प्रोग्राम आहेत. आंतरराष्ट्रीयस्तरावर पुरस्कारप्राप्त हा प्रोग्राम औरंगाबादेतील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी सुरू करीत असल्याबद्दल ‘द यलो डोर’ला अभिमान वाटतो. आपल्या मुलाला जादुई दुनियेतील विकासाच्या नाटकात सहभागी होऊ द्या. ज्यामुळे त्याच्यामध्ये संवाद कौशल्य वाढेल, शक्ती आणि उत्साह वाढेल, ऐकण्याचे आणि बोलण्याचे कौशल्य वाढेल. आपल्या मुलाच्या प्रवेशासाठी ९८५०३७२८०० किंवा ९५२७७५२८०० या क्रमांकावर संपर्क साधा अथवा लोकमत भवन येथे ‘द यलो डोर’ ला भेट द्या.