विद्यापीठाचा योगा संघ रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 00:53 IST2019-02-02T00:53:17+5:302019-02-02T00:53:37+5:30

चेन्नई येथे ३ ते ८ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ योगा स्पर्धेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा संघ आज रवाना झाला आहे. रवाना झालेला विद्यापीठाचा योगा संघ (पुरुष) : प्रशांत जमदाडे, अर्जुन दसपुते, सचिंद्र वाघमारे, योगेश भाग्यवंत, अरविंद लोखंडे, शुभम मिसाळ. प्रशिक्षक : माधवसिंग इंगळे, व्यवस्थापक : मधुकर वाकळे.

The yoga team of the university departs | विद्यापीठाचा योगा संघ रवाना

विद्यापीठाचा योगा संघ रवाना

औरंगाबाद : चेन्नई येथे ३ ते ८ फेब्रुवारीदरम्यान होणाऱ्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ योगा स्पर्धेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा संघ आज रवाना झाला आहे. रवाना झालेला विद्यापीठाचा योगा संघ (पुरुष) : प्रशांत जमदाडे, अर्जुन दसपुते, सचिंद्र वाघमारे, योगेश भाग्यवंत, अरविंद लोखंडे, शुभम मिसाळ. प्रशिक्षक : माधवसिंग इंगळे, व्यवस्थापक : मधुकर वाकळे.
महिला संघ : पूनम वावरे, सुवर्णा लाखूरकर, पूजा राठोड, अमृता वाघमारे, जागृती पवार, कोमल सुरडकर. प्रशिक्षक : प्रमिला आव्हाळे. या संघास कुलगुरू प्रो. बी. ए. चोपडे, प्र. कुलगुरू प्रो. अशोक तेजनकर, कुलसचिव साधना पांडे, क्रीडा संचालक डॉ. दयानंद कांबळे, मसूद हाश्मी, सुरेंद्र मोदी, नितीन निरावणे, अभिजितसिंग दिख्खत, किरण शूरकांबळे, मनोज शेटे, रामेश्वर विधाते, रंगनाथ अहिरे, मोहन वहिलवार, विक्रमसिंह चौहान आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Web Title: The yoga team of the university departs