परमार्थाइतकाच प्रपंच महत्त्वाचा
By | Updated: December 5, 2020 04:06 IST2020-12-05T04:06:14+5:302020-12-05T04:06:14+5:30
प्रगतिशील ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्थेतर्फे गुरुवार, दि.३ डिसेंबर रोजी आयोजित कार्यक्रमात कानिटकर यांनी ज्येष्ठ नागरिकांशी ‘परमार्थ व प्रपंच’ ...

परमार्थाइतकाच प्रपंच महत्त्वाचा
प्रगतिशील ज्येष्ठ नागरिक सेवाभावी संस्थेतर्फे गुरुवार, दि.३ डिसेंबर रोजी आयोजित कार्यक्रमात कानिटकर यांनी ज्येष्ठ नागरिकांशी ‘परमार्थ व प्रपंच’ या विषयावर संवाद साधला. त्यांना प्रसाद हिंगे यांनी संवादिनीवर, तर ऋतुराज हिंगे यांनी तबल्यावर साथसंगत दिली. सचिव भरत कुलकर्णी यांनी संचालन केले. अध्यक्ष शिवकुमार पाडळकर यांनी कीर्तनकारांचा सत्कार केला. सूर्यकांत कुलकर्णी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला, तर जयश्री पांडे यांनी आभार मानले.