शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

सुसाट वाळूच्या हायवाने महिलेला चिरडले; क्रेनने काढावा लागला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2025 11:35 IST

चिकलठाण्यात जिल्हा रुग्णालयासमोर घटना

छत्रपती संभाजीनगर : सुसाट जाणाऱ्या वाळूच्या हायवाच्या चाकाखाली येऊन मालनबाई विनायक चौधरी (५०) यांचा मृत्यू झाला. बुधवारी (दि. २९) रात्री ८.३० वाजता चिकलठाण्यातील जिल्हा रुग्णालयासमोर हा अपघात झाला.

केम्ब्रिज चौकातील सुंदरवाडीत राहणाऱ्या मालन कामानिमित्त चिकलठाण्यात गेल्या होत्या. काम आटोपून त्या रुग्णालयासमोर त्या रस्ता ओलांडत हाेत्या. त्याच वेळी मुकुंदवाडीकडून केम्ब्रिज चौकाच्या दिशेने हायवा भरधाव वेगात चालला होता. रस्ता ओलांडणाऱ्या मालन हायवाच्या समोरील चाकाखाली चिरडल्या गेल्या. स्थानिकांनी धाव घेत त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, डोके, पोट चिरडले गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला होता. घटनेची माहिती कळताच एमआयडीसी सिडकोचे निरीक्षक गजानन कल्याणकर यांनी घटनास्थळी धाव घेतली.

क्रेनने काढावा लागला मृतदेहहायवाचा वेग इतका होता की महिलेला चिरडल्यानंतर तो काही अंतरावर जाऊन थांबला. त्यात चाकाखाली अडकल्याने मालन यांचा मृतदेह क्रेन लावून काढावा लागला. गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक येथे गतिरोधकाची मागणी करत आहेत. मात्र, पोलिस प्रशासनासह बांधकाम विभाग त्याकडे साफ दुर्लक्ष करत आहेत. परिणामी, सातत्याने येथे अपघात घडत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर