शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

पैठण रोडचे सेंटर अलाइनमेंट दोन मीटर सरकवावे लागणार ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 19:59 IST

तज्ज्ञांकडून मंथन सुरू : नॅशनल हायवेची परवानगी घ्यावी लागणार

छत्रपती संभाजीनगर : शहरासाठी टाकण्यात आलेल्या २५०० मिमी व्यासाच्या जलवाहिनीवर गुळगुळीत डांबरी रस्ता करण्यात आला. त्यामुळे नवीन वाद उफाळून आला. आता पैठण रोडचे सेंटर अलाइनमेंट दोन मीटरने हलवण्यावर मंथन सुरू झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. त्यासाठी नॅशनल हायवेकडून परवानगी घ्यावी लागणार आहे.

पैठण रोड ३० मीटर म्हणजेच १०० फूट रुंद करण्याचे ठरले. त्यातील ८ मीटर जागा जलवाहिनीसाठी एका बाजूने सोडण्यात आली. नॅशनल हायवेने फक्त २२ मीटर अंतरावरच रस्त्याचे काम करणे अपेक्षित होते. त्यांनी पूर्ण ३० मीटर रस्त्याचे काम केले. त्यामुळे जवळपास २० किलोमीटर रस्ता जलवाहिनीवर येत आहे. रस्ता २२ मीटर करताना त्यांची सेंटर अलाइनमेंट ११ मीटरवर ठेवायला हवी होती. आता सेंटर अलाइनमेंट त्यांनी १५ मीटरवर ठेवली. जलवाहिनीवरून वाहतूक सुरू करता येणार नाही. एका बाजूला रस्ता मोठा तर दुसऱ्या बाजूला कमी होईल. रस्त्याचे सेंटर अजूनही ११ मीटरवर करणे नॅशनल हायवेला शक्य आहे. सूत्रांच्या माहितीनुसार जलवाहिनीवर रस्ता येणार नाही, त्यासाठी काय करता येईल, यावर मंथन सुरू झाल्याचे सांगण्यात आले. पुढील आठवड्यात नॅशनल हायवे, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणला विभागीय आयुक्त, शासन आणि खंडपीठात यासंदर्भातील माहिती द्यावी लागेल. यावर उपाय काय, हे सुद्धा सांगावे लागेल.

कामावर परिणाम नाहीपैठण रोडवर जलवाहिनी टाकण्यात आली. लवकरच जलवाहिनीवर एअर व्हाॅल्व्हसुद्धा उभारण्यात येतील. एकूण ८ ठिकाणी मोठे एअर व्हॉल्व्ह राहतील. एका एअर व्हॉल्व्हच्या बाजूने किमान १२ फुटांची सिमेंट क्राँक्रिटची भिंत उभारली जाईल. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने जलवाहिनीची जोडणी आणि अन्य कामे थांबविली नाहीत. ती कामे सुरूच आहेत. मार्च किंवा एप्रिलमध्ये नक्षत्रवाडीपर्यंत पाणी आणण्याचे उद्दिष्ट असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMuncipal Corporationनगर पालिकाWaterपाणीhighwayमहामार्ग