शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला काटा

By admin | Updated: August 18, 2016 00:58 IST

विलास भोसले , पाटोदा अनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने काटा काढल्याचे बुधवारी उघडकीस आले.

विलास भोसले , पाटोदाअनैतिक संबंधात अडसर ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकराच्या मदतीने काटा काढल्याचे बुधवारी उघडकीस आले. सौताडा येथे २० जून २०१६ रोजी आढळलेल्या प्रेताची ओळख पटविण्याबरोबरच पोलिसांनी त्याच्या अंगातील शर्टच्या ट्रेडमार्कवरून खुनाचा छडा लावला.धोंडिबा नामदेव सुरावार (४२, रा. येवती, ता. मुखेड, जि. नांदेड) असे मयताचे नाव असून, त्याची पत्नी कलावती व तिचा प्रियकर बाजीराव साबळे (रा. घाटेवाडी, ता. जामखेड, जि. नगर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सुरावार हे १० वर्षांपासून पुण्यातील भोसरी भागात टेलर काम करीत होते. बाजीराव साबळे हा वाहनचालक म्हणून काम करतो. तो त्याच भागात राहत असल्याने कलावतीसोबत त्याची ओळख झाली. धोंडिबा सुरावार काही महिन्यांपूर्वी पाटोदा येथे स्थायिक झाले होते. १७ जून रोजी रात्री धोंडिबाला बाजीरावने दारू पाजली. दोरीने गळा आवळून प्रेत दुचाकीवरून सौताडा घाटात फेकले. उपअधीक्षक डॉ. अभिजीत पाटील, निरीक्षक अजिनाथ रायकर व कर्मचाऱ्यांनी गुन्हा उघडकीस आणला.धोंडिबाला संपविल्यानंतर बाजीराव व प्रेयसी कलावती यांनी पाटोदा सोडले.४ते दोघे जामखेड (जि. नगर) येथे भाड्याने खोली करून राहू लागले.४धोंडिबा बेपत्ता असल्याचे सासरकडील लोकांना कलावतीने कळविले. परंतु याची तक्रार ना पाटोद्यात नोंदवली, ना पुण्यात.४धोंडिबाची ओळख पटल्यानंतर तिच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. तेव्हाच पोलिसांनी प्रकरण एवढे सरळ नाही, हे हेरले होते.