शहरं
Join us  
Trending Stories
1
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
2
"बुलडोझर कुठे चालवायचा? याची ट्यूशन योगीजींकडून घ्या..."; पंतप्रधान मोदींनी या दोन पक्षांना दिला सल्ला!
3
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
4
पहिली बॅटिंग, दुसरी बॅटिंग? RCB कन्फ्युज! कसं जुळवणार Playoffs चं गणित? लै झंझट
5
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
6
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
7
"ज्या पद्धतीने पुतिन विरोधकांना..."; अरविंद केजरीवाल यांनी रशियासोबत केली भारताची तुलना!
8
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
9
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 
10
पुण्यातील तरुणाने बनवलं ChatGPT, कंपनीच्या मालकाने केलं कौतुक; म्हणाले- 'तुझ्या शिवाय...'
11
खळबळजनक! अल्पवयीन मुलीने 2 बहिणींची गळा आवळून केली हत्या; सांगितलं धक्कादायक कारण
12
"अमेठीमध्ये 'सिलेंडर' वाले लोक आता 'सरेंडर' करताहेत"; अखिलेश यादवांचा स्मृती इराणींना टोला
13
T20 World Cup साठी पाकिस्तानचा संघ ठरला; विजयासाठी शेजाऱ्यांनी मोठा प्लॅन आखला
14
सुंदर दिसणाऱ्या काव्या मारनचा आवाज ऐकलात का? केन विलियम्सनसोबतचा Video Viral 
15
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी तेजीसह बंद; महिंद्राच्या शेअरमध्ये बंपर तेजी, सिप्ला घसरला
16
‘नेहमीप्रमाणे राजकीय हिटमॅनने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला’, त्या व्हिडीओवरून स्वाती मालिवाल यांचं प्रत्युत्तर
17
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
18
बोर्ड परीक्षेत ९९.७०% मिळवणाऱ्या १६ वर्षीय तरूणीचा मृत्यू; कुटुंबीयांनी दाखवली माणुसकी
19
रोहित, हार्दिक यांना Mumbai Indians संघात ठेवणार नाही, तर... ; वीरेंद्र सेहवागचा दावा
20
"मला एका मोठ्या पक्षाकडून लोकसभेची ऑफर होती, पण...", किरण मानेंचा गौप्यस्फोट

औरंगाबादचे वि.ल.धारूरकर त्रिपुरा येथील केंद्रीय विद्यापीठाच्या कुलगुरूपदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 05, 2018 11:14 AM

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ. वि. ल. धारूरकर यांची त्रिपुरा येथील केंद्रीय विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड झाली. 

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागाचे माजी विभाग प्रमुख डॉ. वि. ल. धारूरकर यांची त्रिपुरा येथील केंद्रीय विद्यापीठाच्या कुलगुरूपदी निवड झाली. 

शिक्षण आणि संशोधन क्षेत्रात ३५ वर्षाचा प्रदीर्घ अनुभव असलेले डॉ. वि.ल. धारूरकर हयांनी सुरुवातीला कोल्हापूर विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्य केले. त्यांनतर औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभागात त्यांची निवड झाली. तीन वर्षांपूर्वी याच विभागाचे प्रमुख म्हुणुन ते निवृत्त झाले. 

ठळक बाबी -- कोल्हापूर विद्यापीठात प्राध्यापक म्हणून कार्य  - माजी संचालक, अकॅडेमिक स्टाफ कॉलेज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ-  माजी विभाग प्रमुख, जनसंवाद व वृत्तपत्रविद्या विभाग,डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या- जेएनयु, दिल्ली येथे निवडसमितीवर राष्ट्रपती नियुक्त सदस्य - 'नॅक' च्या पिअर टीमचे सदस्य - युजीसीचे इमिनीयंट प्रोफेसर फेलोशिप प्राप्त - सध्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या 'लिबरल आर्ट्स' या विभागाच्या संचालक पदाची अतिरिक्त जबाबदारी  - विविध विषयावरील ३२ पुस्तके प्रकाशित (६ इंग्लिश, २६ मराठी) -  देश, विदेशातील चर्चा, परिसंवाद, कार्यशाळांमध्ये सहभाग - जगभरातील नामांकीत रिसर्च जर्नलमध्ये शोध निबंध प्रकाशित- अध्यापनाच्या क्षेत्रात येण्यापूर्वी भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागात कार्य 

टॅग्स :Tripuraत्रिपुराuniversityविद्यापीठDr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducation Sectorशिक्षण क्षेत्र