शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

नववर्षानिमित्त भद्रा मारुतीचे दर्शन घेतले, परतताना भाविकाचा अपघाती मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2023 12:40 IST

शरणापूर फाट्याजवळ शनिवारी मध्यरात्री झाला अपघात

औरंगाबाद : खुलताबाद येथील भद्रा मारुतीच्या दर्शनाहून परतणाऱ्या तरुणाच्या दुचाकीला शरणापूर फाट्याजवळ शनिवारी मध्यरात्री दोन वाजण्याच्या सुमारास अपघात झाला. यात एका युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा जखमी झाला आहे. याप्रकरणी दौलताबाद पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

साजन संजय राजपूत (वय २७, रा. जयभवानीनगर) असे मृत युवकाचे नाव आहे. नवीन वर्षानिमित्त भद्रा मारुतीचे दर्शन घेऊन शहरात परत येणाऱ्या युवकाची दुचाकी (एमएच २० ईटी २४८५) घसरल्यामुळे पडली. त्याचवेळी पाठीमागून आलेल्या भरधाव वेगातील गाडीचे चाक युवकाच्या अंगावरून गेले. त्यामुळे तो जागीच ठार झाला. ही घटना शरणापूर फाट्याजवळील पेट्रोल पंपाच्या समोर घडली. साजन हा मित्रासह खुलताबादला दर्शनासाठी गेला होता. दुचाकीवर मागे बसलेल्या साजनला चक्कर येऊन तो खाली पडला. त्यामुळे दुचाकीचे संतुलन जाऊन मित्रही पडून किरकोळ जखमी झाला. पाठीमागून भरधाव वेगात येणाऱ्या एका कारच्या चाकाखाली तो सापडल्याने त्याचा जागीच अंत झाला.

घटनेची माहिती समजताच दौलताबाद पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक दिलीप बचाटे यांच्यासह सहकारी घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत दौलताबादची ११२ गाडीसह १०८ क्रमांकाची रुग्णवाहिकाही घटनास्थळी पोहोचली. साजनला घाटी रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी अधिक तपास पोलिस शिपाई रफिक पठाण करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूAurangabadऔरंगाबाद