कन्नड न.प.च्या स्थायी समिती सभापती व सदस्यांची बिनविरोध निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 25, 2021 04:04 IST2021-02-25T04:04:26+5:302021-02-25T04:04:26+5:30

स्थायी समिती सदस्य : संतोष किसनराव कोल्हे, सदस्य- युवराज भिकाजी बनकर, खान अजमल कादर नियोजन व विकास समितीच्या सभापती- ...

Unopposed election of Kannada NP Standing Committee Chairperson and members | कन्नड न.प.च्या स्थायी समिती सभापती व सदस्यांची बिनविरोध निवड

कन्नड न.प.च्या स्थायी समिती सभापती व सदस्यांची बिनविरोध निवड

स्थायी समिती सदस्य : संतोष किसनराव कोल्हे, सदस्य- युवराज भिकाजी बनकर, खान अजमल कादर नियोजन व विकास समितीच्या सभापती- रंजना रवींद्र राठोड, सदस्य- लक्ष्मीबाई कारभारी शिरसे, कैलास सखाराम जाधव, उल्फतबी इब्राहिम पटेल, विद्या प्रविण काशीनंद, संतोष कचरु निकम, बांधकाम समिती सभापतीपदी- अब्दुल जावेद अब्दुल वाहेद, तर सदस्यपदी- मंदाबाई भानुदास शिंदे, पंकज देविदास सुरे, गोविंद राजकुमार भारुका, शेख नाजीयाबेगम असद, शिक्षण व नियोजन समितीचे सभापती- शेख फरहानाज जावेद, तर सदस्यपदी- फकीर मोहम्मद अब्दुल रज्जाक रंगरेज, शेख नाजीयाबेगम असद, विद्या प्रविण काशीनंद, पंकज देविदास सुरे, स्वच्छता व आरोग्य समितीचे सभापतीपदी- अनिल बापूराव गायकवाड, सदस्यपदी कविता रत्नाकर पंडीत, विद्या प्रविण काशीनंद, शेख अजिज शेख मजीद, उल्फतबी इब्राहिम पटेल, संतोष तोताराम पवार, पाणीपुरवठा सभापतीपदी-स्वाती उध्दव पवार तर सदस्यपदी- कैलास सखाराम जाधव, विद्या प्रविण काशीनंद, कविता रत्नाकर पंडीत, उल्फतबी इब्राहिम पटेल, अयाज मकबूल शहा, महिला व बालकल्याण समिती सभापती-अनिता काकासाहेब कवडे सदस्य- कुसुम देवचंद ठोकळ, कविता रत्नाकर पंडित, लक्ष्मीबाई कारभारी शिरसे, मंदाबाई भानुदास शिंदे, भारती अनिल आल्हाड यांची निवड करण्यात आली. निवडीनंतर नगराध्यक्षा स्वाती कोल्हे, गटनेते संतोष कोल्हे यांच्या हस्ते सर्वांचा सत्कार करण्यात आला.

फोटो आहे.

Web Title: Unopposed election of Kannada NP Standing Committee Chairperson and members