शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

सिल्लोडजवळ अज्ञात वाहनाची दुचाकीला जोरदार धडक; एकाचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2025 16:24 IST

रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनातील काही प्रवाशांनी अपघाताचे रिलसाठी व्हीडिओ काढले; परंतु अपघातग्रस्तांना कोणीही मदत केली नाही.

सिल्लोड / भराडी : भराडी ते कासोद रस्त्यावर अज्ञात वाहनाने दुचाकीस जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात एक ठार तर दोघे गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास घडली. सुनील बबन साळवे (वय ३०, रा. तळणी ता. सिल्लोड) असे या घटनेतील मयताचे नाव असून गोपाल इंदलसिंग सिंघल (३२) व संदीप शिवाजी साळवे (३० वर्षे, दोघेही रा. तळणी) अशी जखमींची नावे आहेत.

तळणी येथील सुनील बबन साळवे हे आपल्या दोन मित्रांसमवेत भराडीहून कासोद रस्त्याने गावाकडे दुचाकीवर जात असताना येथे अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. त्यानंतर हे वाहन पसार झाले. या अपघातात सुनील बबन साळवे याचा जागीच मृत्यू झाला तर गोपाल इंदलसिंग सिंघल व संदीप शिवाजी साळवे हे दोघे गंभीर जखमी झाले. याबाबत माहिती मिळताच तळणी येथील सरपंच प्रभाकर वाघ यांनी अपघातग्रस्त तिन्ही युवकांना सिल्लोडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. या ठिकाणी डॉ. अर्चना बिरारी-सपकाळ यांनी तपासून सुनील साळवे यास मृत घोषित केले तर गोपाल सिंघल व संदीप साळवे यांच्यावर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात पाठविण्यात आले.

तासभर मिळाली नाही मदतअज्ञात वाहनाने दुचाकीला धडक देऊन पळ काढल्यानंतर मयत व जखमी २ तरूण तासभर जागेवरच पडून होते. याचवेळी पाऊस सुरू होता. या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या वाहनातील काही प्रवाशांनी अपघाताचे रिलसाठी व्हीडिओ काढले; परंतु अपघातग्रस्तांना कोणीही मदत केली नाही. शेवटी तळणी येथील सरपंच प्रभाकर वाघ हे अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले................. 

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरAccidentअपघात