शहरं
Join us  
Trending Stories
1
तिढा सुटला, विधान परिषद निवडणुकीतून काँग्रेसची माघार, अंबादास दानवे असतील मविआचे उमेदवार
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! उद्या शेअर बाजारात कामकाज होणार का? ट्रेडिंगपूर्वी चेक करा नवं हॉलिडे कॅलेंडर
4
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
5
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
6
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
7
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
8
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
9
Sonam Raghuvanshi : “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी
10
कर्ज फेडलं पण आता डूख धरून बसला पाकिस्तान; दुबईचा बदला घेणार, 'या' गर्भश्रीमंतला अटक करण्याची तयारी 
11
पुष्टिपती विनायक जयंती २०२६: नववर्षातील बाप्पाचा पहिला जन्मोत्सव; ‘या’ अवताराची कथा माहितीये का?
12
जिनिलियाने उलगडली 'राजा शिवाजी'च्या निर्मितीमागची गोष्ट; म्हणाली, "तडजोड केली नाही..."
13
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
14
पेट्रोल ना डिझेल; 'या' कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्यांना मोठी मागणी, टाटा-महिंद्राला मागे टाकले...
15
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
16
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
17
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
18
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
19
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
20
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
Daily Top 2Weekly Top 5

एकाच परीक्षार्थीला दोन हॉलतिकिटे

By admin | Updated: December 14, 2014 00:20 IST

माजलगाव : शिक्षक पात्रता पदासाठी माजलगाव येथील एका परिक्षार्थीला चक्क दोन वेगवेगळ्या सेंटर कोडचे प्रवेशपत्र मिळाले आहे़ यामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा गलथान कारभार समोर आला आहे़

माजलगाव : शिक्षक पात्रता पदासाठी माजलगाव येथील एका परिक्षार्थीला चक्क दोन वेगवेगळ्या सेंटर कोडचे प्रवेशपत्र मिळाले आहे़ यामुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचा गलथान कारभार समोर आला आहे़महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे मार्फत रविवारी शिक्षक पात्रता परीक्षा होत आहे़ माजलगाव येथील गीतांजली ज्ञानोबा रुचके या परीक्षार्थीने आॅनलाईन फॉर्म भरला होता़ त्यानंतर काही दिवसांनी प्रवेशपत्र मिळणार होते़ शुक्रवारी तिने आॅनलाईन प्रवेशपत्र काढून घेतले़ यावेळी तिला चक्क दोन वेगवेगळ्या केंद्राचे प्रवेशपत्र दिल्याचे समोर आले आहे़एका प्रवेशपत्राचा केंद्र कोड ५३०४ आसन क्र. ५३०४१२०११४ बलभिम महाविद्यालय बीड असा आहे तर दुसऱ्या प्रवेशपत्राचा केंद्र कोड क्र. ५३१४ आसन क्रमांक ५३१४१२००३९ केंद्र सेंट अ‍ॅन्स इंग्लिश स्कूल बीड हा आहे़ या दोन्ही प्रवेशपत्रांमध्ये फक्त वेळेतच फरक आहे. सदरील परीक्षार्थीला वेगवेगळ्या परीक्षा केंद्राचे प्रवेशपत्र मिळाल्याने ती गोंधळून गेली आहे़ (वार्ताहर)