शहरं
Join us  
Trending Stories
1
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
2
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
3
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
4
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
5
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
6
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
7
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
8
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
9
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
10
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
11
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
12
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
13
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
14
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
15
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
16
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
17
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
18
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
19
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
20
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांपासून तहसील अंधारात

By admin | Updated: August 13, 2015 00:20 IST

जालना : तहसील कार्यालयात शार्टसर्कीट झाल्याने कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित झाला असून, गेल्या दोन दिवसांपासून कार्यालयात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे.

जालना : तहसील कार्यालयात शार्टसर्कीट झाल्याने कार्यालयाचा वीजपुरवठा खंडित झाला असून, गेल्या दोन दिवसांपासून कार्यालयात अंधाराचे साम्राज्य पसरले आहे. मात्र, याकडे संबंधितांचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येते. जालना तहसील कार्यालयात ११ आॅगस्ट रोजी स्वीच बॉक्समध्ये शार्टसर्किट झाला. त्यात स्वीचचे वायर जळाले. तसेच थ्री फेज लाईन मधील दोन फेजचा पुरवठा खंडित झाला. त्यामुळे तहसील दोन दिवसांपासून अंधारात आहे. महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांना याची माहिती देवून ही दोन दिवसांपासून त्यांनी तहसीलचा वीज पुरवठा सुरळीत करण्याची तसदी घेतली नाही.दरम्यान, संबंधित अभियंत्यांना लेखी माहिती देण्यात येणार असल्याचे तहसीलदार रेवननाथ लबडे यांनी स्पष्ट केले. (प्रतिनिधी)तहसीलमध्ये विविध प्रमाणपत्रांसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. तसेच तालुक्यातील आगामी ८७ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे कामकाज सुरू असल्याने हे सर्व काम ठप्प झाले आहे. त्यामुळे नागरिकांचीही गैरसोय होत आहे.तहसील हे नेहमीच वर्दळ असलेले कार्यालय, या कार्यालयातीलच वीजपुरवठा दोन दिवसांपासून खंंिडत होतो. त्याची माहिती संबंधितांना देवून ही पुरवठा पूर्ववत होत नाही. त्यामुळे तालुका दंडाधिकाऱ्यांचेच काम महावितरणचे अधिकारी व कर्मचारी वेळेवर करीत नसेल तर सर्वसामान्यांचे काय असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे.