शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दोन दिवसांपूर्वी पोलिसांच्या अंगावर कार घालून निसटला होता दरोडेखोर अमोल खोतकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 28, 2025 12:07 IST

Chhatrapati Sambhajinagar Encounter: टोलनाक्याचे बॅरिकेड्स तोडून सुसाट वेगात पळ काढला. त्यानंतरही त्याने सोमवारी लॉजवर येण्याची हिंमत केली.

छत्रपती संभाजीनगर : पोलिसांसाेबत उडालेल्या चकमकीत एन्काउंटर झालेल्या अमोल बाबूराव खोतकर (३४, रा. पडेगाव) हा दोन दिवसांपूर्वीच शहरात आला होता. त्याच्यावर पाळत ठेवून असलेल्या पोलिसांनी त्याला दौलताबाद परिसरातील समृद्धीवर पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, गुन्हे शाखेच्या पथकावर कार चढवून तो हूल देऊन पसार होण्यात यशस्वी झाला होता.

रविवारी पाच दरोडेखोरांना पकडल्यानंतर पोलिस सातत्याने अमाेलच्या मागावर होते. त्याच रात्री तो कारने समृद्धी मार्गे शहरात येत असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली होती. वरिष्ठांच्या सूचनेवरून उपनिरीक्षक संदीप सोळुंके पथकासह रवाना झाले. दौलताबादजवळील टोलनाक्याजवळ त्यांनी त्यासाठी सापळादेखील रचला. मात्र, त्याने त्यांच्या अंगावर कार घालून पसार झाला. यात त्याने टोलनाक्याचे बॅरिकेड्स तोडून सुसाट वेगात पळ काढला. त्यानंतरही त्याने सोमवारी लॉजवर येण्याची हिंमत केली.

दुपारी ४ वाजता येऊन गेलास्थानिकांच्या माहितीनुसार, अमोल दुपारी ४ वाजतादेखील लॉजवर पोहोचला होता. बराच वेळ तो पार्किंगमध्ये कारजवळ उभा होता. तेव्हा त्याच्या चालकाच्या सीटवर दुसऱ्या व्यक्तीला पाहिल्याचे स्थानिकांनी सांगितले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसRobberyचोरी