शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

अडीच लाख रुपये हिसकावले!

By admin | Updated: November 28, 2014 01:16 IST

औरंगाबाद : गजबजलेल्या रेल्वेस्टेशन रोडवरील तंदूर हॉटेलच्या बाजूच्या गल्लीतून चार भामट्यांनी पत्ता विचारण्याचा बहाणा करीत अडीच लाख रुपये रोख रक्कम हिसकावून नेली

औरंगाबाद : गजबजलेल्या रेल्वेस्टेशन रोडवरील तंदूर हॉटेलच्या बाजूच्या गल्लीतून चार भामट्यांनी पत्ता विचारण्याचा बहाणा करीत अडीच लाख रुपये रोख रक्कम हिसकावून नेली. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली. विशेष म्हणजे नागरिकांनी या चोरट्यांचा पाठलागही केला; परंतु ते चकमा देण्यात यशस्वी ठरले.घटनेबाबत पोलिसांनी सांगितले की, राकेश वेदप्रकाश शर्मा (रा. देवगिरी बँकेच्या वर, स्टेशन रोड) यांचा अ‍ॅल्युमिनिअम व बॉटलचा व्यवसाय आहे. घरापासून काही अंतरावरच असलेल्या तंदूर हॉटेलच्या बाजूच्या गल्लीतच त्यांचे आॅफिस आहे. गुरुवारी सायंकाळी ७.१५ वाजेच्या सुमारास ते घरातून दोन लाख ५५ हजार ९०० रुपये एका बॅगमध्ये भरून खाली आले. ही बॅग त्यांनी आपल्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवली आणि दुचाकी घेऊन ते आॅफिसजवळ आले. आॅफिसजवळ गाडी उभी केल्यानंतर पैशांनी भरलेली बॅग त्यांनी डिक्कीतून काढून हातात घेतली.घटनेची माहिती मिळताच क्रांतीचौक ठाण्याचे फौजदार सिद्दीक हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. परिसरात पोलिसांनी चोरट्यांचा शोध घेतला; परंतु ते सापडले नाहीत. या चोरीप्रकरणी क्रांतीचौक ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. फौजदार सिद्दीक तपास करीत आहेत.