शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

आदिवासी पालकांचा कार्यालयात ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 24, 2017 00:40 IST

शंकरनगर येथील गोदावरी मनार पब्लिक स्कूलमध्ये संस्कार लक्ष्मण देशमुखे या विद्यार्थ्याच्या मृत्यूस जबाबदार असणाºया संस्थेवर दंडात्मक व प्रशासकीय कारवाई करावी, यासह इतर मागण्यांसाठी आदिवासी पालक व नेत्यांचे शिष्टमंडळ २३ आॅगस्ट रोजी दुपारी किनवट येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर धडकले़ यावेळी पालकांनी कार्यालय परिसरात ठिय्या मांडला़

लोकमत न्यूज नेटवर्ककिनवट : शंकरनगर येथील गोदावरी मनार पब्लिक स्कूलमध्ये संस्कार लक्ष्मण देशमुखे या विद्यार्थ्याच्या मृत्यूस जबाबदार असणाºया संस्थेवर दंडात्मक व प्रशासकीय कारवाई करावी, यासह इतर मागण्यांसाठी आदिवासी पालक व नेत्यांचे शिष्टमंडळ २३ आॅगस्ट रोजी दुपारी किनवट येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयावर धडकले़ यावेळी पालकांनी कार्यालय परिसरात ठिय्या मांडला़एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय किनवटअंतर्गत येणाºया शंकरनगर (ता़ बिलोली) येथील गोदावरी मनार पब्लिक स्कूलमध्ये संस्कार देशमुखे हा बेल्लोरी (ता़ किनवट)येथील विद्यार्थी तिसºया वर्गात शिक्षण घेत होता़ १९ आॅगस्ट रोजी या विद्यार्थ्याचा शाळेत मृत्यू झाला़ त्याच्या मृत्यूस जबाबदार असणाºया संस्थाचालक, मुख्याध्यापक, अधीक्षक, वर्गशिक्षक यांच्यावर तत्काळ फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा़, प्रकल्प कार्यालयाने या शाळेतील सर्व विद्यार्थी काढून घ्यावेत व त्यांचे इतर शाळेत समायोजन करावे, मृत विद्यार्थ्याच्या कुटुंबास शासकीय सर्व मदत देण्यात यावी, या शाळेत बिगरआदिवासी व आदिवासी विद्यार्थी एकत्रित न शिकविता वेगवेगळे शिकविले जातात़ त्यामुळे शासन निर्णय व भारतीय राज्यघटनेचे उल्लंघन होत असल्यामुळे अ‍ॅट्रॉसिटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल करावा या मागण्या घेवून आदिवासी पालक व नेत्यांनी प्रकल्प कार्यालय गाठून रोष व्यक्त केला़ विविध मागण्या घेऊन आलेल्या आदिवासी पालकांना प्रकल्प अधिकारी डॉ़ विशाल राठोड यांनी प्रत्यक्ष भेटून मागण्यांचे निवेदन स्वीकारले़आदिवासी नेते जयवंत वानोळे, माधव किरवले, गोपीनाथ बुलबुले, गंगाराम गड्डमवार, डॉ़सुभाष वानोळे, शेषराव ढोले, पं़ स़ सदस्य नीळकंठ कातले, दत्ता आडे, संजय सिडाम यांच्यासह आदिवासी पालक व नेते यांची उपस्थिती होती़सहायक प्रकल्प अधिकारी चव्हाण, मुख्याध्यापक नागनाथ कराड, जगदाळे, जाधव यांच्यासह इतर कर्मचारी, अधिकारी यांची उपस्थिती होती़निवेदनावर लक्ष्मण देशमुख, दत्ता लोखंडे, किसन गारोळे, काशीनाथ ढोले, राजू शेळके, नामदेव मुकाडे यांच्यासह पालक व आदिवासी बांधवांच्या सह्या आहेत़