जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वाहतूक कोंडी
By | Updated: December 2, 2020 04:07 IST2020-12-02T04:07:48+5:302020-12-02T04:07:48+5:30
शहर बसची संख्या हळूहळू वाढविणार औरंगाबाद : नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महापालिकेने शहर बस सेवा सुरू केली. या बससेवेला ...

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वाहतूक कोंडी
शहर बसची संख्या हळूहळू वाढविणार
औरंगाबाद : नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात महापालिकेने शहर बस सेवा सुरू केली. या बससेवेला काही मार्गांवर चांगला प्रतिसाद मिळत आहे. दुसऱ्या टप्प्यात आणखी बसगाड्या सुरू करण्याचे नियोजन प्रशासनाने केले आहे. कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनाने सावधगिरीने पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे.