शहरं
Join us  
Trending Stories
1
जसप्रीत बुमराहच्या खराब कामगिरीमुळे कसा झाला मुंबई इंडियन्सचा पराभव? पाहा विचित्र आकडेवारी
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
मध्यस्थाच्या भूमिकेतून पाकिस्तानला डच्चू, ट्रम्प यांनी इराणला थेट लावला फोन, पुतीनसोबतही केली चर्चा  
4
इराणमुळे ट्रम्पसमोर नवे संकट, युद्ध संपवण्याची डेडलाइन जवळ; दुर्लक्ष केल्यास काय परिणाम?
5
१५ मिनिटाच्या अंतरासाठी ५-६ तास कोंडीत; प्रवाशांचे अताेनात हाल, विदारक स्थितीत मुंबईकर अडकले
6
तुमच्या खिशात असलेली नोट कोणत्या प्रिन्टिंग प्रेसमध्ये छापलीये? ९९% लोकांना माहीत नाहीये भारतीय करन्सीचं गुपित
7
बंगळुरूमध्ये संरक्षक भिंत कोसळून मोठी दुर्घटना; एका चिमुरडीसह ७ जण जागीच ठार, अनेकजण जखमी!
8
ठाकरेंच्या खेळीनं विधानपरिषद निवडणुकीत ट्विस्ट; काँग्रेस देणार उमेदवार, दोन्ही NCP साधणार डाव?
9
आजचे राशीभविष्य - ३० एप्रिल २०२६, लाभदायी दिवस, कौटुंबिक, व्यावसायिक वातावरण समाधानाचे राहील
10
बंगालची ‘ममता’ कमळावर, तामिळनाडूवर द्रमुकचीच सत्ता; एक्झिट पोलचा अंदाज, ४ मे रोजी मतमोजणी
11
"हे खूप भयंकर आहे.... कृपया मदत करा"; अभिनेत्री सोनाली कुलकर्णीही पाच तास कोंडीत
12
IPL 2026 : MI चा संघर्ष संपता संपेना! तरीही स्वबळावर Playoffs ची आशा जिवंत; जाणून घ्या समीकरण
13
२ वर्षांचं प्रेम, लग्नाला प्रेयसीच्या आईचा विरोध; संतापलेल्या प्रियकरानं दोघांना संपवलं, मग...
14
‘apk’ फाइलचे देशभरातील सर्व्हर मुंबई पोलिसांनी केले ‘शटडाउन’; १० वी नापास आरोपी निघाले मास्टरमाइंड
15
मुंबईतील दहशतवादी हल्लाप्रकरणी अन्सारीला हायकोर्टाचा दिलासा नाही; पोलिस क्लिअरन्सची मागणी फेटाळली
16
इराणने लवकर शहाणे व्हावे...; अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
17
"अवघ्या दहा फुटांवर होता मृत्यू आणि मी जिवंत परत आलो...; विकासाच्या नावाखाली जातोय बळी" 
18
एकीची मेहंदीही निघाली नव्हती, तर दुसरीचे मेमध्ये होते लग्न, पण काळाने घातला घाला
19
मे डे... मे डे... मे डे...! हे उद्योगाचे आर्थिक गाऱ्हाणे नाही तर एका मोठ्या राष्ट्रीय संकटाची नांदी
20
‘मातोश्री’ पुन्हा एकदा पिताश्रीच्या मार्गाने; ‘रिमोट कंट्रोल’च्या भूमिकेत पक्षाला गतवैभव मिळेल?
Daily Top 2Weekly Top 5

तीन वर्षांनंतर झाली सोनोग्राफी मशीन सुरू

By admin | Updated: December 20, 2014 23:29 IST

परळी: येथील उपजिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन जिल्हा शल्य चिकित्सकांनी सील केली होती़ आता ही मशीन सुरू करण्याची परवानगी दिल्याने गोरगरीब रुग्णांची सोय होणार आहे़

परळी: येथील उपजिल्हा रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन जिल्हा शल्य चिकित्सकांनी सील केली होती़ आता ही मशीन सुरू करण्याची परवानगी दिल्याने गोरगरीब रुग्णांची सोय होणार आहे़नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन झाले़ वैद्यकीय अधीक्षक डॉ़ धनंजय चाकूरकर, डॉ़ रामेश्वर लटपटे, नगरसेवक राजेंद्र सोनी, डॉ़ दिनेश कुरमे आदींची प्रमुख उपस्थिती होती़ही मशीन बंद असल्याने सर्वसामान्य रुग्णांना खाजगी रूग्णलयातून तपासणी करावी लागत असे़ मात्र आता मशीन सुरू करण्याची परवानगी जिल्हा शल्य चिकित्सकांनी दिल्याने खाजगी सोनोग्राफी सेंटरमध्ये जाऊन तपासणी करावी लागणार नाही़ त्यांच्याकडून रूग्णांची आर्थिक पिळवणूक केली जात होती़ मशीन सुरू झाल्याने रुग्णांमधून समाधान व्यक्त होत आहे़ यावेळी उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले़ रूग्णांसह कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती़ (वार्ताहर)