शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात विविध अपघातांत तिघे ठार

By admin | Updated: March 27, 2015 00:39 IST

उस्मानाबाद/परंडा/तेर : जिल्ह्यात तीन ठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला़ हे अपघात परंडा, तेर व पारगाव परिसरात घडले असून

उस्मानाबाद/परंडा/तेर : जिल्ह्यात तीन ठिकाणी झालेल्या वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला़ हे अपघात परंडा, तेर व पारगाव परिसरात घडले असून, संबंधित पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला़याबाबत पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, तालुक्यातील डोमगाव येथील अतुल विक्रम नलवडे (वय-२४ ह़मु़बार्शी) हे गुरूवारी दुपारी बार्शी येथून कारमधून परंडा मार्गे सालसे (ताक़रमाळा)कडे निघाले होते़ त्यांची कार परंड्यानजीकच्या बुस्टरजवळ आली असता समोरून आलेल्या मालट्रकने (क्रक़े़ए़३२- ५९८६) जोराची धडक दिली़ या अपघातात गंभीर जखमी झालेल्या अतुल नलवडे यांचा जागीच मृत्यू झाला़ तर ट्रकचालक मोहंमद खान याने वैराग पोलीस ठाणे गाठून अपघाताची माहिती दिली़ अपघाताचे क्षेत्र वैराग हद्दीत येत असल्याने रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती़ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेवून पंचनामा केला़वाशी तालुक्यातील पारगाव येथील राष्ट्रीय महामार्गावर गुरूवारी दुपारी सोलापूरहून कापूस घेवून औरंगाबादच्या दिशेने जाणाऱ्या मालट्रकने (क्ऱएम़एच़२०- ए़टी़५९७५) एका ३८ वर्षीय इसमाला जोराची धडक दिली़ या अपघातात गंभीर जखमी झालेल्या इसमाचा जागीच मृत्यू झाला़ मात्र, एक ते दीड तासांनी पोलीस घटनास्थळी आल्यावर त्याचे पार्थिव पारगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले़ याबाबत पोलीस पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वाशी पोलीस ठाण्यात ट्रकचालक आनंदा माणिकराव वाघ (रा़वरूड ता़भोकरदन जि़जालना) याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ दरम्यान, मयत इसमाजवळील मोबाईलद्वारे त्याच्या नातेवाईकांना माहिती दिली असून, त्याचे नाव शरद काशीनाथ सूर्यवंशी (रा़सुरपान ता़साखरी जि़धुळे) असे असल्याचे समजल्याचे पोलिसांनी सांगितले़ (प्रतिनिधी)