शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

कृषीपंपधारकांवरील ‘भार’ होणार कमी

By admin | Updated: March 4, 2015 00:24 IST

बीड: जिल्ह्यात एकात्मिक योजनेअंतर्गत २२ तर पायाभूत आराखडा विकास योजनअंतर्गत १२ उपकेंद्रांचे काम सुरू आहे. सद्यस्थितीला ८ उपकेंद्राचे काम पूर्ण झाले आहे.

बीड: जिल्ह्यात एकात्मिक योजनेअंतर्गत २२ तर पायाभूत आराखडा विकास योजनअंतर्गत १२ उपकेंद्रांचे काम सुरू आहे. सद्यस्थितीला ८ उपकेंद्राचे काम पूर्ण झाले आहे. वर्षाअखेरीस उर्वरित २७ उपकेंद्राचे काम पूर्ण होणार असून कृषीपंप धारकांवरील विजेचा भार कमी होणार आहे. जिल्ह्यात सर्वाधिक थकबाकी ही कृषीपंप ग्राहकांकडे आहे. तरीही या विकासात्मक योजनेअंतर्गत शेवटच्या ग्राहकांना त्याचा फायदा देण्याच्या दृष्टीने ही योजना राबविण्यात आली आहे. परिमंडळात एकूण ८५ उपकेंद्रांना मान्यता मिळाली असून सर्वाधिक उपकेंद्र ही बीड मंडळात कार्यन्वित आहेत. योजनेतील कामाला प्रत्यक्षात २०१३ साली सुरवात झाली आहे. अद्यापपर्यंत ८ उपकेंद्रांचे काम पूर्ण झाले आहे. चालू वर्षाअखेरीस ही योजना सबंध जिल्ह्यात राबविणार असल्याचे अधीक्षक अभियंता सुंदर लटपटे यांनी सांगितले. सध्या क्षमतेपेक्षा अधिक ग्राहाकांचा लोड उपकेंद्रावर येत आहे. त्यामुळे सुरळीत विद्युत पुरवठा करण्यास अडथळा निर्माण होत आहे. ग्राहक संख्येच्या प्रमाणानुसार उपकेंद्राची उभारणी करण्यात येत आहे. त्यामुळे उपकेंद्रावर भार कमी पडणार असून ग्राहकांच्या तक्रारीमध्येही घट होणार आहे. (प्रतिनिधी)