शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

'नाईलाज आहे!', घाटी रुग्णालयात चतुर्थ श्रेणी पदांच्या रांगेत इंजिनीअर, बी. फार्मसीसह उच्चशिक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2026 19:26 IST

३५७ पदांची सरळ सेवा भरती प्रक्रिया सुरू, घाटीतील चतुर्थ श्रेणी कर्मचारी भरती प्रक्रियेत उमेदवारांच्या कागदपत्रे पडताळणी समिती तपासत आहे.

- संतोष हिरेमठछत्रपती संभाजीनगर : घाटीतील चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या ३५७पदांच्या सरळसेवा भरती प्रक्रियेचा निकाल १ जानेवारीला जाहीर झाला. गुणवत्ताधारकांच्या कागदपत्रे पडताळणीला बुधवारी सुरुवात झाली. इंजिनीअर, बी. फार्मसी, एम. एसस्सी. सह उच्चशिक्षित उमेदवार हे चतुर्थ श्रेणी पदांच्या रांगेत आहेत. एका अधिकाऱ्याने उच्चशिक्षित तरुणीला 'घाटीमध्ये सफाईचे काम करणार?', असा सवाल केला. त्यावर 'सर, नाइलाज आहे, नोकरी म्हणून करावे लागेल', असे ती म्हणाली. 

घाटी रुग्णालयाची सुरुवात होताना १९५६ मध्ये सरळ सेवेने चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची पदे भरली होती. तब्बल ६९ वर्षांनंतर त्याला यावर्षी मुहूर्त मिळाला. गतवर्षी ऑगस्टमध्ये झालेल्या परीक्षांचा निकाल नव्या वर्षाच्या प्रारंभी लागला. उमेदवारांच्या कागदपत्रे पडताळणीला बुधवारी सुरुवात झाली. आगामी २८ जानेवारीपर्यंत रोज ५० ते ६० जणांच्या कागदपत्रांची पडताळणी होणार आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयपद - रिक्त पदे ः चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे -३०, आया - २, माळी ७, प्रयोगशाळा परिचर - १८शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयपद-रिक्त पदे : चतुर्थ श्रेणी कर्मचारी व समकक्ष पदे- २८५, दाया - १, बॉयलर चालक १, पाणक्या - १, ड्रेसर -२, माळी - ४, नाभिक - ६

English
हिंदी सारांश
Web Title : Desperate Times: Educated Apply for Class IV Jobs at Hospital.

Web Summary : Highly educated individuals, including engineers, are applying for Class IV positions at a government hospital due to lack of opportunities. Faced with limited options, they are willing to accept even sanitation work to secure employment, highlighting widespread job scarcity.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटी