शहरं
Join us  
Trending Stories
1
"नव्या चेहऱ्यांना संधी द्या"; जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, शरद पवारांच्या भूमिकेकडे लक्ष
2
अजित पवारांसोबत जाण्याबाबत सुप्रिया सुळेंचे मोठे विधान; पक्षाच्या वर्धापनदिनी म्हणाल्या...
3
'मी विधवा होऊन...', सोनम रघुवंशीनं दिलं होतं आश्वासन; ओरडून म्हणाली, 'मार दो इसे...!' 'खतरनाक' होतं संपूर्ण प्लॅनिंग
4
भरमैदानात महिला अंपायरवर भडकला, आर अश्विनला चुकवावी लागली किंमत, ठोठवला मोठा दंड
5
चांदीने मोडले सर्व रेकॉर्ड! 'रिच डॅड पुअर डॅड' पुस्तकाच्या लेखकाचं भाकीत खरं ठरतंय! अजूनही आहे संधी?
6
Sonam Raghuvanshi : "राजा जवळ येतो, जे मला अजिबात आवडत नाही"; सोनमच्या चॅटमधून खळबळजनक खुलासा
7
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
8
Video: हातात बेड्या, जमिनीवर फेकले अन्...अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्यासोबत अमानुष वागणूक
9
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
10
Uber Bike: उबेर बाईक चालकाचे महिला प्रवाशाशी गैरवर्तन; गोरेगाव येथील संतापजनक प्रकार!
11
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
12
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
13
७ वर्षांनी मोठ्या कोंकणा सेनसोबत डेटिंगच्या चर्चांवर अभिनेत्याने सोडलं मौन, म्हणाला- "विकी-कतरिना..."
14
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
15
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
16
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
17
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
18
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
19
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
20
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा

शेतकऱ्यांच्या फटाके फोडो आंदोलनाने गंगापूर तहसील परिसर दणाणून गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2024 14:04 IST

शेतकरी कृती समितीने विविध मागण्यांसाठी गंगापूर तहसीलसमोर फटाके फोडून आंदोलन केले

- जयेश निरपळगंगापूर ( छत्रपती संभाजीनगर) : तालुक्यातील शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यासाठी गंगापूर तालुका शेतकरी कृती समितीच्या वतीने शुक्रवारी (६) रोजी दुपारी १२:३० वाजता तहसील कार्यालयासमोर फटाके फोडून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या अनोख्या आंदोलनांने प्रशासन आणि नागरिकांचे लक्ष वेधले.

तालुक्यात ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टी व ढगफुटीचे पंचनामे करून नुकसानभरपाई मिळविण्यासाठी प्रस्ताव पाठवावा,पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई देण्यात यावी, शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी, शेतीच्या नुकसानीपोटी २५ टक्के अग्रिम विमा नुकसाभरपाई देण्यात यावी यासह इतर मागण्यांसाठी शेतकरी कृती समितीच्या वतीने गंगापूर तहसील परिसरात फटाके फोडून सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अचानक जोरदार आवाजाचे फटाके फुटल्याने तहसील कार्यालय परिसर दणाणून गेला. यावेळी शेतकरी कृती समितीचे अध्यक्ष राहुल ढोले, माजी सभापती विनोद काळे, अण्णासाहेब जाधव,राहुल सुराशे, महेश गुजर यांच्यासह शेतकरी मोठ्या संख्येने हजर होते.

टॅग्स :FarmerशेतकरीAurangabadऔरंगाबादagitationआंदोलन