शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातमध्ये अग्नितांडव! गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीत २० जणांचा मृत्यू; आकडा वाढण्याची शक्यता
2
"मतांच्या संख्येत बदल होऊच शकत नाही’’, शंका घेणाऱ्यांना निवडणूक आयोगाने ठणकावले
3
डोंबिवलीच्या अमूदान कंपनीत स्फोट कसा झाला? आरोपीच्या वकिलांनी दिली धक्कादायक माहिती
4
Nagpur: धक्कादायक! ‘मॉक पोल’ची मते क्लिअर न करताच घेतले मतदान, निवडणूक अधिकारी म्हणतात...
5
"मी उद्धव ठाकरेंना गुवाहाटीला जाताना फोन केला होता, पण...", बच्चू कडू यांचा गौप्यस्फोट
6
"१५-२० दिवसांनंतर फेरमतदानाची मागणी करणं हास्यास्पद’’, सुनील तटकरे यांचा टोला
7
KKR vs SRH Final वर पावसाचं सावट? स्टेडियमवरची ताजी दृश्ये पाहून चाहते चिंतेत
8
हनिट्रॅप लावला, कोलकात्यात येण्यास भाग पाडले आणि... बांगलादेशी खासदाराच्या हत्येमागचं कारण समोर
9
"मग गुजरातमध्ये मुस्लिमांना आरक्षण का दिलं?" तेजस्वी यादवांचा नरेंद्र मोदींवर पलटवार
10
इंडिया आघाडीकडून पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल? अखिलेश यांच्या आमदारानं सांगितलं
11
साहेब, मला माझ्या पत्नीपासून वाचवा! पीडित पतीने पोलिसांकडे घेतली धाव, समोर आलं धक्कादायक कारण
12
धक्कादायक! सायन हॉस्पिटलच्या आवारात भरधाव कारची धडक; वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू
13
सावधान! प्लास्टिकच्या बॉटलमधून पाणी पिताय?; आताच बदला सवय, 'या' आजारांचा धोका
14
Narendra Modi : "बिहारच्या गरिबांना लुटणाऱ्यांचं काउंटडाउन सुरू झालं, त्यांना लवकरच जेलमध्ये जावं लागेल"
15
गंभीर टीम इंडियाचा कोच बनण्यास इच्छुक? पण शाहरूख 'स्पीडब्रेकर', जाणून घ्या गणित
16
आधीच अल्पमतात, त्यात पाठिंबा देणाऱ्या आमदाराचं निधन, हरयाणातील भाजपा सरकारचं काय होणार?
17
झारग्राममध्ये भाजपा उमेदवाराच्या ताफ्यावर हल्ला, सुरक्षा कर्मचारी जखमी
18
"आम्ही ४०० पार करू, काँग्रेस ४० च्या खाली जाईल", अमित शाहांचा जोरदार हल्लाबोल
19
ENG vs PAK : "आज बाबरने शतक झळकावले तर मी माझ्या वडिलांना...", तरूणीचे खास आवाहन
20
पाकिस्तान क्रिकेटमध्ये चाललंय काय; अखेर वर्ल्ड कपसाठी संघ जाहीर पण नाराजी कायम?

स्थागुशा'च्या दहा जणांचा गौरव

By admin | Published: November 17, 2014 12:10 PM

जिल्ह्यातील अनेक पोलिस ठाण्याच्या हद्दीत वारंवार घरफोड्या करणार्‍या टोळीचा पर्दाफाश करणा-या न्हे शाखेतील अधिकारी व कर्मचार्‍यांचा गौरव करण्यात आला आहे.

नांदेड : जिल्ह्यातील अनेक पोलिस ठाण्याच्या हद्दीत वारंवार घरफोड्या करणार्‍या टोळीचा पर्दाफाश करुन जवळपास पावणेपाच लाखांचा मुद्देमाल जप्त करणार्‍या स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचार्‍यांचा विशेष पोलिस महानिरीक्षकांनी रिवॉर्ड देवून गौरव केला आहे.अनिल व्यंकटी खांडरे, लक्ष्मणसिंह ठाकूरसिंह बावरी, प्रेमसिंह उर्फ पिलू धरमसिंह खिच्छी, दत्ता पिराजी ओईनवाड, विनोद हनुमान वर्मा या आरोपींनी गेल्या काही वषार्ंत जिल्ह्यातील अनेक भागात घरफोड्या करुन धुमाकूळ घातला होता. या आरोपींची गुप्त माहिती काढून स्थानिक गुन्हे शाखेने सहा प्रकरणे उघडकीस आणली. तसेच दोन किलो चांदी, २१ तोळे सोने असा एकूण ४ लाख ७७ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत सहभागी असलेल्या पोलिस निरीक्षक श्रीधर पवार, सपोनि संतोष पाटील, पोहेकॉ.सय्यद फईम, पोहेकॉ.बळीराम दासरे, वडजे, गायकवाड, चापोना शिंदे, जाधव, चव्हाण, शिंदे अशा दहा जणांना विशेष पोलिस महानिरीक्षकांनी रिवॉर्ड दिले. /(प्रतिनिधी)