शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

ग्रंथोत्सवात शिक्षक साहित्यिकांना डावलले

By admin | Updated: February 20, 2015 00:10 IST

बीड : राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत २० ते २२ फेबु्रवारीदरम्यान होऊ घातलेल्या जिल्हास्तरीय ग्रंथोत्सवात माध्यमिक विभागाने साहित्याशी निगडीत शिक्षकांनाच डावलले आहे.

बीड : राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियानांतर्गत २० ते २२ फेबु्रवारीदरम्यान होऊ घातलेल्या जिल्हास्तरीय ग्रंथोत्सवात माध्यमिक विभागाने साहित्याशी निगडीत शिक्षकांनाच डावलले आहे. त्यामुळे गं्रथोत्सव वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.जि.प. च्या माध्यमिक विभागामार्फत या गं्रथोत्सवाचे आयोजन केले आहे. महोत्सवासाठी शिक्षकांमधीलच साहित्यिकांना निमंत्रण अपेक्षित होते;परंतु नेमके त्यांनाच डच्चू दिला आहे. जि.प. मधील काही शिक्षकांनी कथा, कादंबऱ्या, कविता, नाटक आदी साहित्य परंपरा जपलेली आहे. जिल्ह्याबाहेर या शिक्षकांच्या साहित्याचे कौतूक होत असताना शिक्षण विभागाने त्यांनाच गं्रथोत्सवात स्थान न दिल्याने नवाच वाद निर्माण झाला आहे. स्थानिकांना डावलून होत असलेल्या या गं्रथोत्सवासाठी माध्यमिक शिक्षा अभियानाकडून एक लाख ६० हजार रुपये इतका निधी आलेला आहे. या निधीतून ग्रंथोत्सव कमी अन् अनुदानोत्सव जादा दिसत असल्याचा आरोप शिक्षक साहित्यिकांनी पत्रकाद्वारे केला आहे. शिक्षणाधिकारी (मा.) लता सानप यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)माध्यमिकचे उपशिक्षणाधिकारी धनंजय शिंदे म्हणाले, खोडसाळपणातून अशा प्रकारचे पत्रक काढले असावे. कोणाला डावलण्याचा प्रश्न नाही. सर्व शाळांना निमंत्रण पाठविले आहे. पुस्तक विक्रीसाठी १६ स्टॉल लावले आहेत. त्यासाठी शुल्क घेतले जाणार नाही. आरोप धादांत खोटे आहेत. चांगल्या कामात अडथळे नको.