मजविपचे अखंड महाराष्ट्राला समर्थन

By Admin | Updated: April 8, 2016 00:04 IST2016-04-08T00:02:39+5:302016-04-08T00:04:14+5:30

नांदेड : मराठवाडा जनता विकास परिषदेच्या वतीने अखंड महाराष्ट्रासाठी समर्थन जाहीर केले

Support for the unbroken Maharashtra of the Majlis | मजविपचे अखंड महाराष्ट्राला समर्थन

मजविपचे अखंड महाराष्ट्राला समर्थन

कार्यक्रम : संस्कार भारतीतर्फे गुढीचे पूजन व पहाट गितांचा कार्यक्रम, स्थळ- मनपा प्रांगण, वेळ- सकाळी ६ वाजता
शोभायात्रा : श्रीराम मंदिर संस्थानतर्फे शोभायात्रा, स्थळ- पंचमुखी गायत्री मंदिर, वेळ- सकाळी ७.३० वाजता
शोभायात्रा : केशवस्मृती प्रतिष्ठानतर्फे शोभायात्रा, स्थळ- वाघनगर, वेळ- सकाळी ८ वाजता
शोभायात्रा : सद्गुरू नरेंद्र महाराज भक्त सेवा मंडळातर्फे शोभायात्रा, स्थळ- चिमुकले राम मंदिर, वेळ- सकाळी ९ वाजता
पुजन : अम्मा भगवान यांचा सामूहिक ऐश्वर्य कलश पूजन, स्थळ- रोटरी भवन, मायादेवी नगर, वेळ- दुपारी ३ वाजता
मिरवणूक : चेट्रीचण्ड्र मिरवणूक, स्थळ- फुले मार्केट, वेळ - दुपारी ४ वाजता
मिरवणूक : आदर्श माहेश्वरी महिला मंडळातर्फे गणगौर मिरवणूक, स्थळ- व्यंकटेश मंदिर, वेळ- सायंकाळी ५ वाजता
जाप : अरिहंत मार्गी जैन महासंघातर्फे महामांगलीक जाप, स्थळ- अरिहंत भवन, वेळ- सायंकाळी ६.३० वाजता

Web Title: Support for the unbroken Maharashtra of the Majlis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.