शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
3
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
4
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
5
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
6
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
7
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
8
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
9
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
10
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
11
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
12
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
13
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
14
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
15
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
16
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
17
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
18
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
19
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
20
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला पूरक असणारे समर कॅम्प एक्स्पो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 16:06 IST

विविध छंदवर्गांपासून ते अगदी केजी टू पीजीपर्यंत सर्वच शैक्षणिक क्लासेसची माहिती देणारा आणि त्याद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला पूरक ठरणारा भव्य समर कॅम्प एक्स्पो आणि मिशन अ‍ॅडमिशनचे लोकमत भवन येथे दि. ६ ते ८ एप्रिलदरम्यान भव्य आयोजन करण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : सुटी लागताच मुलांना विविध छंदवर्गांना टाकण्याची अनेक पालकांची इच्छा असते; पण नेमके कोणत्या क्लासला टाकावे, ते क्लास कुठे आहेत, याविषयी माहिती नसते. विविध छंदवर्गांपासून ते अगदी केजी टू पीजीपर्यंत सर्वच शैक्षणिक क्लासेसची माहिती देणारा आणि त्याद्वारे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला पूरक ठरणारा भव्य समर कॅम्प एक्स्पो आणि मिशन अ‍ॅडमिशनचे लोकमत भवन येथे दि. ६ ते ८ एप्रिलदरम्यान भव्य आयोजन करण्यात आले आहे.लोकमत लॉन येथे होणाऱ्या या प्रदर्शनात आयसीएसई, सीबीएसई, स्टेट बोर्ड यासारख्या नामांकित शाळा सहभागी झाल्या आहेत. के्रयॉन्स स्कूलतर्फे किड्स झोन तयार करण्यात येणार आहे. जम्पिंग, जायंट व्हील, मॅसकॉट, मेरिगो राऊंड यासारखे खेळ यादरम्यान असतील. राजा रवी वर्मा चित्रकला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या विविध कला पाहायला मिळतील. रांगोळीकार महेश दोरवट पाटील थ्रीडी कार्टूनच्या रांगोळ्या काढतील. सर्व क्लासेसची माहिती देणा-या या प्रदर्शनात आपल्या पाल्यासह आवर्जून भेट द्या. शाळेच्या स्टॉल बुकिंगसाठी ९६७३७५९५८५, ९९२१४८११४७ व हॉबी स्टॉल बुकिंगसाठी संपर्क- ९०७५०९८०३६, ९९२१०३०७००.कॅम्पस क्लब वार्षिक लकी ड्रॉदि. ६ एप्रिल रोजी सायंकाळी ६ वा. कॅम्पस क्लब वार्षिक लकी ड्रॉ काढण्यात येईल. ज्यामध्ये एम स्टार डान्स इन्स्टिट्यूटतर्फे ३ सायकल्स, सी. के. स्पोर्टस्च्या वतीने १० बॅडमिंटन रॅकेट, १० क्रिकेट बॅट, मंगलारप प्रिंटस्च्या वतीने २५ टी शर्टस्, गो डॉट प्रिन्टस्च्या वतीने ३५ वॉटर बॉटल्स, गिटार एन गिग्जतर्फे १ गिटार व साईकृपा फ्रेम यांच्यातर्फे १० फे्रम्स देण्यात येतील.एच टू ओ मध्ये धमाल आणि चांदीचे नाणे जिंकण्याची संधीप्रदर्शनाला ३ दिवस भेट देणाºया १५ भाग्यवान विजेत्यांना भारुकाज एच टू ओ वॉटर पार्क तर्फे प्रवेश कूपन व लिटिल एन्जल स्कूलतर्फे पाच भाग्यवान विजेत्यांना चांदीचे नाणे दिले जाईल.समर कॅम्प एक्स्पोमध्ये असणार काय?स्केटिंग, नृत्य, गिटार, क्रिकेट, बुद्धिबळ, स्वीमिंग, सुंदर हस्ताक्षर, व्यक्तिमत्त्व विकास, गायन, मेमरी डेव्हलपमेंट, स्पोकन इंग्लिश, कॉम्प्युटर, चित्रकला, अबॅकस, करिअर गाईडन्स आणि यासोबतच विविध क्लासेसची माहिती.

टॅग्स :Lokmat Eventलोकमत इव्हेंटStudentविद्यार्थीTeacherशिक्षकAurangabadऔरंगाबाद