राजदरबाराचे १६व्या वर्षात यशस्वी पदार्पण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 04:04 IST2021-04-07T04:04:52+5:302021-04-07T04:04:52+5:30
यासंदर्भात राजदरबारचे मालक काल्डा बंधू यांनी सांगितले की, मागील १५ वर्षांच्या वाटचालीत ग्राहक व हितचिंतकांनी आम्हाला मोलाची साथ दिली ...

राजदरबाराचे १६व्या वर्षात यशस्वी पदार्पण
यासंदर्भात राजदरबारचे मालक काल्डा बंधू यांनी सांगितले की, मागील १५ वर्षांच्या वाटचालीत ग्राहक व हितचिंतकांनी आम्हाला मोलाची साथ दिली आहे. ब्रँडेड कपडे, योग्य भाव, विनम्र सेवा यामुळे अल्पावधीतच राजदरबार युवाप्रिय बनले.
या वस्त्र दालनात सूट- शेरवानी, इंडो वेस्टर्न, आकर्षक स्वरूपाचे शॉर्ट शर्ट, जीन्स, डेनिम, ट्राउझर्स, नाईट सूट, स्लिम फिट शर्ट तसेच तिन्ही हंगामातील फॅशनेबल रेडिमेड कपडे, विविध पादत्राणे योग्य किमतीत ग्राहकांना उपलब्ध करून दिली जात आहेत. लग्न सराईनिमित्त नवरदेवासाठी सूट, शेरवानी, शर्ट्स, पॅन्ट योग्य दरात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच या दालनात कोरोनामुळे प्रशासनाने जाहीर केलेल्या सर्व नियमांचे पालन केले जात आहे, अशी माहिती काल्डा बंधुंनी दिली.
कॅप्शन
राजदरबारात नवरदेवासाठी विशेष शेरवानी उपलब्ध करून देण्यात आली आहे.