छत्रपती शाहू पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2020 07:27 IST2020-11-12T07:27:48+5:302020-11-12T07:27:48+5:30

अभियांत्रिकीच्या सिव्हिल विभागातून अरुण मेहर ९८. ४४ %, अजय सुसे ९८.३३%, अंकिता ब्रम्हेचा ९८.११ %, कॉम्प्युटर विभागातून पूजा महाडीक ...

Success of Chhatrapati Shahu Polytechnic College | छत्रपती शाहू पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे यश

छत्रपती शाहू पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे यश

अभियांत्रिकीच्या सिव्हिल विभागातून अरुण मेहर ९८. ४४ %, अजय सुसे ९८.३३%, अंकिता ब्रम्हेचा ९८.११ %, कॉम्प्युटर विभागातून पूजा महाडीक ९८.२ %, यश करवा ९७.९%, विकासचंद्र जाधव ९७.७%, इलेक्ट्रिकल विभागातून अनुराग सोंधिया ९७.१३%, अजित टाके ९६.७५%, स्वाती सोनवार ९६. ६३%, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातून कन्हैया मोहिते ९४. २७%, अंकिता गायकवाड ९४. २७%, विशाल पानखडे ९३. ४७% व मेकॅनिकल विभागातून नवनाथ भवर ९८.६७ %, रोहित गाडेकर ९८.२२%, अनुराग पाटील ९४.२२ % यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविला.

अनेक विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा अधिक गुण मिळविले आहेत. सातत्यपूर्ण यशामुळे राज्य तंत्र शिक्षण मंडळ, मुंबई यांच्यातर्फे कॉलेज ऑफ पॉलिटेक्निकचा उत्कृष्ट मानांकन देऊन गौरव करण्यात आला.

संस्थेचे अध्यक्ष रणजित मुळे, सचिव पद्माकर मुळे, प्रशासकीय अधिकारी डॉ. श्रीकांत देशमुख, प्राचार्य गणेश डोंगरे, प्रा. हरीश रिंगे, प्रा. विकास शहाणे, प्रा. चंद्रशेखर राहणे, प्रा. माधव नरंगले, प्रा. विजय शेळके, प्रा. मनीषा साखरे, प्रा. अनिकेत सोनवणे, प्रा. सागर आव्हाळे, प्रा. धनंजय लांब, प्रा. कैलास तिडके, प्रा. भारत धनवडे यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Web Title: Success of Chhatrapati Shahu Polytechnic College