मोतीकारंजा चौकात ड्रेनेजची दुर्गंधी, नागरिक त्रस्त
By | Updated: December 4, 2020 04:06 IST2020-12-04T04:06:45+5:302020-12-04T04:06:45+5:30
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी कार्याध्यक्ष व नगरसेवक सुरेंद्रसिंग साबरवाल व अशोक बन्सवाल यांनी मनपाकडे याबाबत वारंवार निवेदने देऊन लक्ष वेधले. ...

मोतीकारंजा चौकात ड्रेनेजची दुर्गंधी, नागरिक त्रस्त
राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी कार्याध्यक्ष व नगरसेवक सुरेंद्रसिंग साबरवाल व अशोक बन्सवाल यांनी मनपाकडे याबाबत वारंवार निवेदने देऊन लक्ष वेधले. परंतु, कसलीच कारवाई होत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.