शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

सिटी बसमधून डोके बाहेर काढणे जीवावर बेतले; ९ वीतील विद्यार्थ्याचा जागीच मृत्यू

By राम शिनगारे | Updated: October 10, 2022 15:10 IST

बसमध्ये चढल्यानंतर त्याने अचानक बाहेर डोके काढले.

औरंगाबाद: स्मार्ट सिटी बस जिल्हा परिषद मैदानातून वळण घेत असताना अचानक बाहेर डोके काढलेल्या ९ वर्षीय मुलाचा गेटच्या भिंतीवर डोके आदळल्याने जागीच मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना आज दुपारी घडली. हरिओम राधाकृष्ण पंडित (१४, रा.बजाजनगर) असे मृताचे नाव आहे.

याबाबत प्राथमिक माहिती अशी की, औरंगपुरा जिल्हा परिषद मैदानाजवळ स्मार्ट सिटी बसचा थांबा आहे. आज दुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास साजापूर- औरंगपुरा फेरीचा वेळ संपल्याने चालक बसला जिल्हा परिषद मैदानात घेऊन जात होता. मात्र, त्याचवेळी ९ वीत शाकारणार हरिओम राधाकृष्ण पंडितला वाटलं की बस साजापूरकडे चालली. त्यामुळे त्यांने बसमध्ये प्रवेश केला. बसमध्ये चढल्यानंतर त्याने अचानक बाहेर डोके काढले. याचवेळी जिल्हा परिषद मैदानाच्या गेटच्या भिंतीला त्याच्या डोक्याला जोरदार फटका बसून तो जागीच कोसळला. त्याला तातडीने घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDeathमृत्यूStudentविद्यार्थीAccidentअपघात