शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! बच्चू कडू यांनी शिवसेनेचं धनुष्यबाण घेतले हाती; "झेंडा बदलला पण अजेंडा नाही.."
2
Top Marathi News Live: महायुतीचं चित्र स्पष्ट; महाविकास आघाडीत अजूनही गोंधळाचे वातावरण
3
रियान परागला मोठा धक्का! ड्रेसिंग रूममध्ये स्मोकिंग केल्याप्रकरणी BCCIने केली कठोर कारवाई
4
खिशात कांदा ठेवल्याने खरोखरच 'उष्णता' लागत नाही का? जाणून घ्या उन्हाळ्यातील या सर्वात मोठ्या दाव्यामागचं वास्तव!
5
माचिसची काडी पेटवली अन् भडका उडाला, सिलेंडरच्या स्फोटात कुटुंबातील ७ जण होरपळले
6
काय म्हणावं आता! लग्नात इतक्या जोरात डीजे वाजवला की १४० कोंबड्या मेल्या; मालक चिडला अन्...
7
Sonam Raghuvanshi : “आम्ही वकील केला नाही, जामीनही नाही, जास्त त्रास दिला तर...”; सोनम रघुवंशीच्या भावाची धमकी
8
कर्ज फेडलं पण आता डूख धरून बसला पाकिस्तान; दुबईचा बदला घेणार, 'या' गर्भश्रीमंतला अटक करण्याची तयारी 
9
पुष्टिपती विनायक जयंती २०२६: नववर्षातील बाप्पाचा पहिला जन्मोत्सव; ‘या’ अवताराची कथा माहितीये का?
10
जिनिलियाने उलगडली 'राजा शिवाजी'च्या निर्मितीमागची गोष्ट; म्हणाली, "तडजोड केली नाही..."
11
सराफा बाजारात सोन्याचा दर किती? दागिने बनवायचे तर..., सोन्या-चांदीच्या किमतींत पुन्हा उसळी...
12
पेट्रोल ना डिझेल; 'या' कंपनीच्या इलेक्ट्रिक गाड्यांना मोठी मागणी, टाटा-महिंद्राला मागे टाकले...
13
$१ ची किंमत ₹९५.२०: डॉलरच्या समोर रुपया धराशाही; पहिल्यांदाच विक्रमी नीचांकी स्तरावर भारतीय चलन
14
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
15
‘शिवाजी कोण होता?’ उर्दू आवृत्तीच्या २५ हजारांवर प्रतींची विक्री, पुस्तक पोहोचले पाकिस्तानात
16
९० च्या दशकातील सर्वात सुंदर अभिनेत्री! जिच्या नावाने भारताने पाकिस्तानवर डागलेली मिसाईल
17
स्मार्टफोन जगतात मोठी खळबळ: OnePlus आणि Realme चं मर्जर होणार? पाहा डिटेल्स
18
कोल्हापुरी ब्रँड 'प्राडा'ने स्वीकारला, नवीन चप्पल बाजारात; ३० जणांना इटलीत प्रशिक्षणाची संधी
19
अजब लग्नाची गजब कहाणी, ६६ वर्षांच्या आजोबांनी नातीच्या वयाच्या तरुणीसोबत लग्न 
20
भीषण अपघात! "जागाच नव्हती, मजुरांना अक्षरशः कोंबून भरलं"; १६ मजुरांचा मृत्यू; २५ जण जखमी
Daily Top 2Weekly Top 5

एसटी, रेल्वेची निवासस्थाने फुल्ल

By admin | Updated: September 3, 2014 00:20 IST

एसटी महामंडळ आणि रेल्वेची सर्व निवासस्थाने हाऊसफुल्ल असून यामध्ये अनेकजण सेवानिवृत्त होऊनही निवासस्थान सोडण्यास तयार नाहीत, अशी स्थिती आहे.

संतोष हिरेमठ,  औरंगाबादराज्य परिवहन महामंडळ आणि दक्षिण मध्य रेल्वेचे अनेक कर्मचारी गेल्या दोन ते तीन वर्षांपासून शासकीय निवासस्थान कधी मिळेल, याची प्रतीक्षा करीत आहेत. एसटी महामंडळ आणि रेल्वेची सर्व निवासस्थाने हाऊसफुल्ल असून यामध्ये अनेकजण सेवानिवृत्त होऊनही निवासस्थान सोडण्यास तयार नाहीत, अशी स्थिती आहे. कर्मचाऱ्यांच्या तुलनेत निवासस्थानांची अपुरी संख्या, सेवानिवृत्त होऊनही निवासस्थान सोडण्याची तयारी नसणे, अशा विविध कारणांमुळे अन्य कर्मचाऱ्यांना निवासस्थान मिळविण्यासाठी दीर्घ प्रतीक्षा करावी लागत आहे.राज्य परिवहन महामंडळाची विभाग नियंत्रक कार्यालय, मध्यवर्ती बसस्थानक येथे निवासस्थाने आहेत, तर दक्षिण मध्य रेल्वेची रेल्वे स्थानक परिसरात निवासस्थाने आहेत. वर्ग एक ते वर्ग चार याप्रमाणे ही निवासस्थाने आहेत. विविध ठिकाणांहून बदली होऊन आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी अशी निवासस्थाने सोयीची ठरतात. कामाच्या ठिकाणी ये-जा करणे सुलभ व्हावे, तसेच आर्थिकदृष्ट्या विचार करता अनेकांचा शासकीय निवासस्थानांमध्ये राहण्यावर भर असतो; परंतु निवासस्थान मिळविण्यासाठी मोठी प्रतीक्षा करावी लागत असल्याचा अनुभव अनेक कर्मचाऱ्यांना येत आहे. तीन वर्षांपूर्वी राज्य परिवहन महामंडळाची अनेक निवासस्थाने रिकामी होती; परंतु सध्या सर्व निवासस्थाने हाऊसफुल्ल आहेत. यामध्ये काही कर्मचारी सेवानिवृत्त होऊनही निवासस्थानांचा ताबा सोडण्यास तयार नसल्याचे चित्र आहे.