शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला राज्यसभेत खिंडार; दहापैकी ७ खासदारांना घेऊन राघव चड्ढा भाजपमध्ये, पक्ष सोडताना म्हणाले...
2
Marathi Compulsion: मुजोरी केली तर थेट परवानाच रद्द करणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचा इशारा
3
एका मच्छराने घेतला राज्यात २७ रुग्णांचा जीव, सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आकडेवारी जारी
4
मराठी सक्तीवरून राजकीय संघर्ष सुरू, शिंदेसेना- मनसे आमनेसामने, दहिसरमध्ये नेमकं काय घडलं?
5
सर्व प्रवासी वाहनांसाठी लागू होणार मराठी सक्ती, परिवहन विभागाने टाकली कायदेशीर पावले
6
Bhandup: ‘हाय’ अन् ‘टाटा बाय-बाय’वरून वाद; वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात
7
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
8
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
9
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
10
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
11
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
12
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
13
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
14
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
15
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
16
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
17
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
18
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
19
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
20
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
Daily Top 2Weekly Top 5

विशेष चौकशी पथक दाखल

By admin | Updated: August 7, 2014 00:17 IST

ंऔंढा नागनाथ : येथील ग्रामीण रूग्णालयात ० ते ५ वर्षे वयोगटातील मुलांना व गरोदर मातांना दिली जाणारी विविध लस खराब झाल्याप्रकरणी जिल्हास्तरावरील आरोग्य पथक चौकशीसाठी औंढ्यात दाखल झाले आहे.

ंऔंढा नागनाथ : येथील ग्रामीण रूग्णालयात ० ते ५ वर्षे वयोगटातील मुलांना व गरोदर मातांना दिली जाणारी विविध लस खराब झाल्याप्रकरणी जिल्हास्तरावरील आरोग्य पथक चौकशीसाठी औंढ्यात दाखल झाले आहे. त्यांनी खराब झालेल्या लस चौकशीसाठी नमुने घेतले असल्याची माहिती आहे. मुलांना जन्मताच दिल्या जाणारे तसेच ० ते ५ वर्षे वयोगटातील व गरोदर मातांना ग्रामीण रूग्णालयातून प्रत्येक मंगळवारी पोलिओ, क्षय, ग्रोवर, कावीळ, धनुर्वात, डांग्या खोकला या विविध व्हिटॅमिनसारख्या रोगप्रतिबंध लस देण्यात येतात; परंतु रूग्णालयातील आरोग्य कर्मचाऱ्यांंच्या दुर्लक्षामुळे शितसाखळी बंद पडल्याने सुमारे ६ हजार २५० बाटलीमधील लस देणारे औषध खराब झाले होते. एका बाटलीमधून १० बालकांना लस पुरेल एवढे औषध असते. लस खराब झाल्याप्रकरणी चौकशी करण्यासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयामधील वैद्यकीय अधिकारी डॉ. दीपक मोरे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. गोपाल कदम, जि.प.चे जिल्हा आरोग्य अधिकारी अशोक बनसोडे, वर्ल्ड हेल्थ आॅर्गनायझेशनचे जिल्हा समन्वयक पुष्कर देशपांडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश गायकवाड यांनी औंढा येथे ग्रामीण रूग्णालयाला भेट दिली. रूग्णालयातील लसीकरण करण्यात येणाऱ्या खोलीची पाहणी करून त्या ठिकाणी उपलब्ध असलेल्या लसचे तपासणीसाठी नमुने घेतले. खराब झालेल्या लसबाबत अद्याप कोणीही जबाबदारी घेण्यास पुढे येत नसून चौकशीअंतीच यामधील सत्य बाहेर येणार आहे. (वार्ताहर)