शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

सोयाबीनच्या भेसळयुक्त बियाणाचा शेतकऱ्यांना फटका

By admin | Updated: August 29, 2016 00:52 IST

तळणी : मंठा तालुक्यातील तळणीसह परिसरातील १६ गावात शेकडो एकरामध्ये महामंडळाचे महाबीज सोयाबीन जेके ३३५ लॉट नं. ६६३ या वाणाची पेरणी केली आहे.

तळणी : मंठा तालुक्यातील तळणीसह परिसरातील १६ गावात शेकडो एकरामध्ये महामंडळाचे महाबीज सोयाबीन जेके ३३५ लॉट नं. ६६३ या वाणाची पेरणी केली आहे. सद्य स्थितीत भेसळयुक्त बियाणे निघाल्याने ६० टक्के झाडांच्या शेंगा पक्वतेचा अवस्थेत असून, ४० टक्के झाडांना नुकतेच फुल धारणा होत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तळणी येथील सद्गुरू समर्थ कृषी सेवा केंद्रावरून तळणीसह दहीफळ खंदारे,तळेगाव, वडगाव, दूधा, वझर सरकटे, आनंदवाडी, सासखेडा, कोकंरबा, शिरपूर, देवढाणा, कानडी, वाघाळा, दहातांडा, जाभरु म व वझर कुटे या गावातील ७० शेतक-यांनी १०० पेक्षा अधिक बॅग महामंडळाचे महाबीज सोयाबीन जेके ३३५ लॉट नं. ६६३ (आॅक्टो-१५-१३-२१०६-६६३) या वाणाची खरेदी केली. शेकडो एकरावर पेरणी झालेली आहे. सद्य स्थितीत सोयाबीन पीक जोमात आहे. मात्र , महामंडळाचे महाबीज सोयाबीन जेके ३३५ लॉट नं. ६६३ या वाणात भेसळ आढळून आली आहे. सद्य स्थितीत भेसळयुक्त बियाणे निघाल्याने ६० टक्के झाडांच्या शेंगा पक्वतेचा अवस्थेत आहेत. तर ४० टक्के झाडांना नुकतेच फुलं धारणा होत असल्याने शेतक-याचा उत्पादनात ३० ते ४० टक्के घट येणार असून मोठे नुकसान होणार असल्याचे दिसून आले. ही बाब दहीफळ खंदारे येथील शेतकरी अजित खंदारे व तळणी येथील शेतकरी अमोल राऊत यांच्या निदर्शनास आल्यानंतर महाबीजचे अधिकारी, पंचायत समिती व तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे लेखी तक्रारी केल्या आहेत. महाबीजचे रोहीत गाढे तसेच तालुका कृषी अधिकारी एम.ए आम्ले यांनीही पाहणी केली.