शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

सिल्लोडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी अपघात; कन्नड रोडवर बस-दुचाकीत अपघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2023 19:26 IST

सिल्लोड - कन्नड रस्त्यावर अपघाताची मालिका

सिल्लोड:  सिल्लोड - कन्नड रस्त्यावर माणेवाडी फाट्यावर बस आणि दुचाकीत आज दुपारी १२.३० वाजता अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार जगन शेनफड दुधे (४५ रा. रजाळवाडी ) हे गंभीर जखमी झाले आहेत. सिल्लोडमध्ये शुक्रवारी बस आणि पिकअप वाहनात अपघात झाला होता. त्यानंतर आज सलग दुसऱ्या दिवशी देखील येथे अपघात झाला.

जगन दुधे हे दुचाकीत ( क्रमांक एम एच २० ए एल ५४२७ ) पेट्रोल टाकण्यासाठी रजाळवाडीवरून सिल्लोडकडे येत होते. तर एसटी बस ( क्रमांक एम एच २० बी एल ३७०४ (सिल्लोड-पाचोरा) ही सिल्लोडहून पाचोराकडे जात होती. सिल्लोड कन्नड रस्त्यावरील मानेवाडी फाट्यावर दुचाकी आणि बसमध्ये अपघात झाला. दरम्यान, दुचाकीस्वारास वाचविण्याच्या प्रयत्नात बसचा देखील अपघातापासून थोडक्यात बचावली. बसमधील ६० प्रवासी सुरक्षित आहेत. अपघातामुळे रस्त्यावरील वाहतूक खोळंबली होती. शहर पोलीस ठाण्याचे फौजदार बापूसाहेब झिंजुर्डे व सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली.

रस्ता बनला मृत्यूचा सापळासिल्लोड-कन्नड रस्ता हा आता गूळगुळीत झाल्यामुळे प्रत्येक वाहन भरधाव वेगाने असते.  वेगमर्यादा येथे राहिली नाही वळणावर व रस्ता क्रास करताना वाहन धारक लक्ष देत नाही. शिवाय या रस्त्यावरील पुलाचे काम निकृष्ठ झाले आहे. अनेक वाहने येथे आदळत असून त्यानंतर चालकाचा वाहनावरील ताबा सुटून अपघात होतत. कालच्या अपघातात देखील पुलावर वाहन उडाल्याने पिकअपची एसटी बससोबत धडक झाल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले.

टॅग्स :AccidentअपघातAurangabadऔरंगाबाद