शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

'...तर नेत्यांना बुरखा घालून फिरावं लागेल'; खरात प्रकरणावरून शिरसाटांचे विरोधकांना प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2026 18:34 IST

भोंदू बाब अशोक खरातच्या साम्राज्याची चौकशी करा; संजय शिरसाट यांची आक्रमक मागणी

छत्रपती संभाजीनगर: "राजकारणात अनेक लोकांशी संपर्क येतो, कुणाच्या मनात काय चालले आहे हे कपाळावर लिहिलेले नसते. केवळ फोटोवरून नेत्यांनी राजीनामे द्यायचे असतील, तर यापुढे नेत्यांना मंत्रालयात बुरखा घालून फिरावे लागेल," अशा शब्दांत आमदार संजय शिरसाट यांनी भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणावरून विरोधकांवर जोरदार पलटवार केला आहे.

खरातचा 'राम रहिम' होणार!कॅप्टन अशोक खरात प्रकरणावर बोलताना शिरसाट म्हणाले की, "धर्माच्या नावाखाली चाललेला हा प्रकार म्हणजे कलंक आहे. खरातची संपत्ती ५०० कोटींची कशी झाली? त्याने लोकांना ब्लॅकमेल करून हे पैसे मिळवले का? याची सखोल चौकशी झाली पाहिजे. खरातची अवस्था 'राम रहिम' सारखी झाल्याशिवाय राहणार नाही, त्याला अनेक वर्षे तुरुंगात काढावी लागतील."

संजय राऊत हेच मोठे 'जादुगार'खासदार संजय राऊत यांच्या टीकेचा समाचार घेताना शिरसाट यांनी त्यांनाच 'जादुगार' संबोधले. "संजय राऊत यांनीच ठाकरेंची सत्ता उलटवून टाकली आणि पक्ष बुडवला. इतरांवर आरोप करण्यापेक्षा त्यांनी स्वतःच्या आजूबाजूला काय घडतेय ते पहावे. जादू-टोण्याने कोणी मुख्यमंत्री होत नाही, हा फुले-शाहू-आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे," असेही त्यांनी ठणकावून सांगितले.

अवकाळीग्रस्तांना मदत आणि ॲट्रॉसिटी पीडितांना न्यायमराठवाड्यात झालेल्या अवकाळी पावसावर बोलताना शिरसाट यांनी स्पष्ट केले की, दोन-तीन दिवसांत झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना योग्य ती मदत दिली जाईल. तसेच, ॲट्रॉसिटी पीडित ८८९ लोकांना नोकरीत सामावून घेण्याचा राज्य सरकारचा मानस असून, पहिल्या टप्प्यात १०० लोकांना नियुक्ती पत्रे देण्यात आली आहेत. लवकरच नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथेही ही प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

English
हिंदी सारांश
Web Title : Leaders may need to wear burqas, says Shirsat on Kharat case.

Web Summary : MLA Sanjay Shirsat retorted to opposition regarding Ashok Kharat case, criticizing demands for resignations based on photos. He predicted Kharat's downfall, comparing him to Ram Rahim. Shirsat also targeted Sanjay Raut, calling him a 'magician'. Government aid for rain-affected farmers and jobs for Atrocity victims were assured.
टॅग्स :Sanjay Shirsatसंजय शिरसाटAshok Kharatअशोक खरातchhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगर