शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

वाळूजला चोरट्यांचा धुमाकूळ

By admin | Updated: September 21, 2014 00:42 IST

वाळूज महानगर : रहिमपूर येथे काल रात्री अज्ञात चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह रोख ६५ हजार रुपये चोरून नेल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.

वाळूज महानगर : रहिमपूर येथे काल रात्री अज्ञात चोरट्यांनी सोन्याच्या दागिन्यांसह रोख ६५ हजार रुपये चोरून नेल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली.मोहीदखान हबीबखान (३१, रा. रहिमपूर, ता. गंगापूर) १९ सप्टेंबरला जेवण करून घरात कुटुंबियांसह झोपले. मध्यरात्री अज्ञात चोरट्याने घराची कडी शिताफीने उघडून घरात प्रवेश केला. चोरट्यांनी घरात ठेवलेले ८ ग्रॅम सोन्याचे झुमके, ५ ग्रॅम सोन्याचा हार, ६ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या तीन अंगठ्या, ३ ग्रॅमची नाकातील नथणी, असे जवळपास ३५ हजार रुपयांचे दागिने लांबविले. यानंतर चोरट्यांनी घरातील कपड्याच्या बॅगमध्ये ठेवलेले रोख ६५ हजार रुपये, मोहीदखान यांच्या कंपनीचे रजिस्ट्रेशन आदी कागदपत्रे व एक २ हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरून नेला. आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास मोहीदखान यांना जाग आली असता त्यांना घरातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसून आले. त्यांनी घरात तपासणी केली असता सोन्याचे दागिने, मोबाईल व रोख ६५ हजार रुपये गायब झाल्याचे त्यांना दिसून आले. माहिती मिळताच फौजदार सुवर्णा देगलूरकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणी १ लाख ४ हजार रुपये चोरी करणाऱ्या अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.